संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कुख्यात सिराज शेख नामक गुन्हेगाराने पोलीस कोठडी टाळण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर केले. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त सारंग आव्हाड यांनी ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे शोधून काढतानाच सिराज आण ...
Coronavirus News : आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Coronavirus in Maharashtra : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी ...
Coronavirus in Maharashtra : एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक पातळीवर वाढला असताना महाराष्ट्रात मात्र कोरोनाची वाढ हळूहळू घटू लागल्याचे चित्र दिसत आहे. ...
Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार २७४ ने वाढली असून ५२ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत घर लाख ८४ हजर ७६९ रुग्णांची व सात हजार ९३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ...