संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ओमायक्रॉनचा धोका पाहता पश्चिम बंगाल सरकारने राज्यात अंशत: लॉकडाऊन लावले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा, कॉलेज पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. हीच स्थिती राज्यात निर्माण होऊ शकते असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. ...
भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ...
जिल्ह्यात मागील २४ तासांत तपासण्यांची संख्या वाढली. ५,४८८ तपासण्यांमधून पॉझिटिव्हिटीचा दर १.६ टक्क्यांवर आला आहे. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह आले असून त्यांच्याकडे ओमायक्रॉनबाधित संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे. ...
Corona Virus Omicron variant : मुंबईत सध्या 9 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात. ...