लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गर्दी काही हटेना! दुर्लक्षाची अगर बेपर्वाईची भूमिका घेऊन चालणार नाही, अन्यथा... - Marathi News | Editorial on The government in Corona will not run by negligence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गर्दी काही हटेना! दुर्लक्षाची अगर बेपर्वाईची भूमिका घेऊन चालणार नाही, अन्यथा...

राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही दोन कोटींचा टप्पा ओलांडला असून, एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. ...

रिक्षाचालकांसाठी खूशखबर, येत्या शनिवारपासून बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होणार - Marathi News | Good news for rickshaw pullers, Rs 1,500 will be deposited in the bank account from next Saturday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षाचालकांसाठी खूशखबर, येत्या शनिवारपासून बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होणार

rickshaw : रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल. ...

स्वॅब न घेताच कोरोनाचा बोगस आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट देणाऱ्या आणखी एकाला अटक - Marathi News | Another arrested for giving bogus RTPCR negative report of Corona without taking swab | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वॅब न घेताच कोरोनाचा बोगस आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट देणाऱ्या आणखी एकाला अटक

स्वॅब न घेताच केवळ आधारकार्डवर कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा बोगस निगेटीव्ह रिपोर्ट देणाºया रॅकेटमधील संकपाल धवने (३४, रा. सम्राटनगर, मुंब्रा, ठाणे) या आणखी एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. ...

CoronaVirus Live Updates : लहान मुलांवरील उपचारासाठी ३०० बेडची व्यवस्था; २५ लाख लसीसाठी ग्लोबल टेंडर   - Marathi News | CoronaVirus Live Updates: Global tender for 25 lakh vaccines and 300 beds for treatment of children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Live Updates : लहान मुलांवरील उपचारासाठी ३०० बेडची व्यवस्था; २५ लाख लसीसाठी ग्लोबल टेंडर  

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. ...

CoronaVirus Live Updates : रुग्णाची तब्येत बिघडल्यास महापालिका देणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स - Marathi News | CoronaVirus Live Updates: In case of ill health of the patient, the corporation will provide oxygen concentrators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Live Updates : रुग्णाची तब्येत बिघडल्यास महापालिका देणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

CoronaVirus Marathi News and Live Updates : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत. ...

Corona Virus : अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार - Marathi News | Corona Virus: child defeated corona at the age of 10 days in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Corona Virus : अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार

Corona Virus : सतत येणाऱ्या तापामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याची कोरोनासंबंधी आरटीपीसीआर चाचणी केली. २८ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडील निगेटिव्ह होते.  ...

Corona Vaccine : पालिकेच्या लस खरेदीला अखेर चार कंपन्यांचा प्रतिसाद - Marathi News | Corona Vaccine: Four companies finally respond to the purchase of vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : पालिकेच्या लस खरेदीला अखेर चार कंपन्यांचा प्रतिसाद

Corona Vaccine : लस उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेने १२ मे रोजी स्वखर्चाने दीड कोटी लस खरेदीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. ...

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, आज ३४ हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद - Marathi News | The recovery rate of patients in Maharashtra has increased, with more than 34,000 new corona infections reported today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, आज ३४ हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद

Corona Virus in Maharashtra : राज्यात गेल्या २४ तासांत ३४ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ६७ हजार ५३७ वर पोहचली आहे. ...