संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News लाेकमतने म्युकरमायकाेसिस औषधाच्या उपलब्धतेबाबत डाॅक्टर, यंत्रणा आणि केमिस्टशी चर्चा केली. मात्र या औषधाच्या पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महापालिका व अन्न व औषधी विभागातच एकमत नसल्याचे दिसून येत आहे. ...
ICMR approves home-based RAT kit for Covid testing: कोण कोण कोरोना टेस्ट आपल्या घरी करू शकतात, कोणत्या टेस्ट किटला मान्यता मिळाली, टेस्ट किटची किंमत किती? कोरोना टेस्ट कशी करायची, याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. चला जाणून घेऊया... ...
Nagpur News अमरावती जिल्ह्यात दुसरी लाटेतील रुग्ण कमी झाले असताना अलीकडे रुग्ण वाढत असल्याने ही तिसरी लाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...
अन्य आजारावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या किंवा अतिदक्षता विभागात असलेल्या व्यक्तींनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी लस घ्यावी. ...
गेल्या सुनावणीतही मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व केंद्र सरकारला हाच प्रश्न करीत त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. ...
कोविड संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज घोषित केले होते. ...