संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News नागपूर जिल्ह्यात सोमवारी ७ जूननंतर पहिल्यांदाच दैनंदिन बाधितांची संख्या १३३ झाली. विशेष म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या ४ रुग्णांचीही भर पडली. ...
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले आहेत. दरम्यान असेच कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पण लागू करण्याची शक्यता आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबतचा सूचक इशारा दिला. ...
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु ...