संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Bhandara news लाखनी तालुक्यात व नगरपंचायत क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. त्यांवर अंकुश लावणे व संक्रमण कमी करावे म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी आदेश काढून नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत. ...
महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
Mira Bhayander Municipal Corporation : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ...