संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus: काेराेनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काॅंग्रेसने पूर्वसूचना दिली हाेती; मात्र माेदी सरकारने ते गांभीर्याने घेतले नाही. त्याचेच हे परिणाम असल्याचा आराेप काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटाेले यांनी अलिबाग येथे केला. ...
Corona vaccine Update: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टळावी, यासाठी मुंबई महापालिकेने दोन महिन्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार एक कोटी लस खरेदीसाठी पालिकेने १२ मे रोजी जागतिक निविदा मागविल्या आहेत. ...
Coronavirus News: राज्यात दिवसभरात २६ हजार १३३ रुग्ण आणि ६८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ इतकी असून, मृतांचा आकडा ८७ हजार ३०० आहे. ...
Coronavirus: मागील दीड वर्षापासून शाळेच्या स्वतंत्र भावविश्वात वाढणाऱ्या मुलांना सक्तीने घरात ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले आहे. बाहेर जाऊन मैदानी खेळही खेळता येत नसल्याने, मित्र-मैत्रिणी, अभ्यास, खेळ, शिक्षकांशी असलेले भावनिक नाते हरवले आहे. ...