संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus in mumbai कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या या डॉक्टरकडे मुंबईतील पालिकेच्या एका रुग्णालयाचे अधिष्ठातापदही आहे. त्यांना डायरियाचा त्रास सुरु झाला आणि ताप आला. त्यावेळेस, त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयातच अलगीकरण करुन सलाईन लावण्यात आले. ...
'नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर' ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत. महाकवच अॅपच्या माध्यमातून कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्कात आपण आलो आहोत का, हे समजणं शक्य होणार आहे. ...
पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये 5 ने वाढ झाली असून विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे. त्यापैकी पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी विभागणी आहे. ...
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या परिचारिकांनी मिळून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. ...