लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
8 एप्रिलला नमाज घरातच करा, 14 एप्रिलच्या कार्यक्रमाचा फेरविचार करा- शरद पवार - Marathi News | On April 8, perform prayer at home, revisit the program of April 14 - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 एप्रिलला नमाज घरातच करा, 14 एप्रिलच्या कार्यक्रमाचा फेरविचार करा- शरद पवार

शरद पवार यांचे राज्यातील सर्व समाजबांधवांना आवाहन ...

कोरोनासाठी राज्यात होणार ‘रॅपिड टेस्ट’; रोगप्रतिकार शक्ती, अ‍ॅन्टीबॉडीज तपासणार - Marathi News | 'Rapid Test' to be held in the state for Corona; The immune system will check for antibodies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनासाठी राज्यात होणार ‘रॅपिड टेस्ट’; रोगप्रतिकार शक्ती, अ‍ॅन्टीबॉडीज तपासणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये यास मान्यता देण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ...

‘तबलिगी जमात सोहळा’ होणार होता वसईत; पालघर पोलिसांनी रद्द केली परवानगी - Marathi News | There was going to be a 'Tabligi tribe' ceremony in Vasai; Permission canceled by Palghar police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘तबलिगी जमात सोहळा’ होणार होता वसईत; पालघर पोलिसांनी रद्द केली परवानगी

रोखला गेला कोरोनाचा प्रादुर्भाव ...

Coronavirus: सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना स्वीकारली - Marathi News | Coronavirus:The Chief Minister Uddhav Thackeray accepted the appeal of all religious leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना स्वीकारली

पुढील नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. ...

Coronavirus: देशातील कोरोनाचा मृत्यूदर जागतिक दरापेक्षा कमी; राज्य सरकारचा अहवाल - Marathi News | Corona death rate in the country is lower than the global rate; State Government Report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: देशातील कोरोनाचा मृत्यूदर जागतिक दरापेक्षा कमी; राज्य सरकारचा अहवाल

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ३.७५ टक्के ...

Coronavirus: धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव, झोपडपट्टीत निर्जंतुकीकरण; शेकडो नागरिक क्वारंटाइन - Marathi News | Coronavirus: Corona infiltration in Dharavi, disinfection in slums; Hundreds of citizen quarantines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव, झोपडपट्टीत निर्जंतुकीकरण; शेकडो नागरिक क्वारंटाइन

होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांवर पालिकेचे पथक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे राज्यात २१ जणांचा बळी; ८८ नवीन रुग्णांची नोंद, ४२ रुग्णांना सोडले घरी - Marathi News | Coronavirus: Coronavirus kills 21 in the state; 88 new patient records, 42 patients left home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनामुळे राज्यात २१ जणांचा बळी; ८८ नवीन रुग्णांची नोंद, ४२ रुग्णांना सोडले घरी

राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. ...

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसोबत; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन - Marathi News | Coronavirus: with the government in the war against Corona; Devendra Fadnavis assures CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसोबत; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. ...