लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्याच्या नायडू रुग्णालयातील कोरोनाबाधित व क्वारंटाइन रूग्णांना नाही कसले पथ्यपाणी  - Marathi News | No objection on food for corona infected and quarantine patients at Naidu Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या नायडू रुग्णालयातील कोरोनाबाधित व क्वारंटाइन रूग्णांना नाही कसले पथ्यपाणी 

पालिकेच्या डॉ नायडू रूग्णालयात कोरोना बाधित व संशयित अशा दोन्ही प्रकारचे १०० पेक्षा जास्त रूग्ण ...

CoronaVirus : 'नरेंद्र मोदी कोरोनाच्या संकटाबाबत किती गंभीर आहेत?', काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची  टीका - Marathi News | Coronavirus: 'How serious is Narendra Modi about the Coron crisis?', Criticizes Congress state chief balasaheb thorat rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : 'नरेंद्र मोदी कोरोनाच्या संकटाबाबत किती गंभीर आहेत?', काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची  टीका

CoronaVirus : पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ आज सकाळी प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला एकजूट ठेवण्याचे व रविवारी सायंकाळी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी घरोघर दिवे लावण्याचे आव्हान केले आहे. ...

coronavirus : विनाकारण फिरणाऱ्यांना पाेलिसांची जागेवर नाेटीस ; अनेकांवर गुन्हे दाखल - Marathi News | coronavirus: police placed a notice to violators of lock down rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : विनाकारण फिरणाऱ्यांना पाेलिसांची जागेवर नाेटीस ; अनेकांवर गुन्हे दाखल

लाॅकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणाऱ्यांना पाेलिसांनी नाेटीस दिली असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत शेतक-यांना आंबा विक्रीसाठी परवाना - Marathi News | License for sale of mangoes to farmers through Agriculture Officer, RTO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत शेतक-यांना आंबा विक्रीसाठी परवाना

कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत आंबा विक्रीसाठी परवाना देण्याचे मंजुर झाले आहे. ...

कोरोनाचा लोककलावंतांना मोठा फटका - Marathi News | Corona's big blow to folklore | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :कोरोनाचा लोककलावंतांना मोठा फटका

...

विनाकारण फिरणाऱ्यांना पुणे पोलिसांची नोटीस - Marathi News | Pune police notice to those who turn around without reason | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :विनाकारण फिरणाऱ्यांना पुणे पोलिसांची नोटीस

...

coronavirus : पुणे पाेलिसांनी केली दीड हजार वाहने जप्त ; लाॅकडाऊनचे केले हाेते उल्लंघन - Marathi News | coronavirus: more than thousand vehicles were seized by police for violating lock down rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुणे पाेलिसांनी केली दीड हजार वाहने जप्त ; लाॅकडाऊनचे केले हाेते उल्लंघन

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना वारंवार नियमभंग करणाऱ्या नागरिकांची वाहने आता वाहतूक शाखेने जप्त केली आहेत. ...

CoronaVirus In Hingoli : हिंगोलीत रविवारपर्यंत सर्व दुकाने बंद; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी - Marathi News | CoronaVirus In Hingoli: All shops closed until Sunday in Hingoli; Caution due to corona patient being found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus In Hingoli : हिंगोलीत रविवारपर्यंत सर्व दुकाने बंद; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश ...