लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : पुण्यातील लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता - Marathi News | coronavirus: Lockdown likely to rise in Pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यातील लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता

पुण्यात दरराेज काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने 14 एप्रिलनंतरही पुण्यात लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. ...

केबलचे ऑनलाइन पेमेंट करा, अन्यथा केवळ निशुल्क वाहिन्या बघा - Marathi News | Pay cable online, or only watch for free channels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबलचे ऑनलाइन पेमेंट करा, अन्यथा केवळ निशुल्क वाहिन्या बघा

महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनचा निर्णय... ...

Coronavirus: रिक्षाचालक बनला देवदूत; रुग्णांना अहोरात्र मुंबईपर्यंत विनामूल्य सेवा - Marathi News | Coronavirus: The rickshaw came to be an angel for the dombivali peoples vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: रिक्षाचालक बनला देवदूत; रुग्णांना अहोरात्र मुंबईपर्यंत विनामूल्य सेवा

आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली.  त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. ...

हाफकीनकडून प्रमाणित पीपीई किट, एन95 मास्कलाच विक्रीला परवानगी - Marathi News | Permission to sell Halfkin certified PPE kit, N95 mask only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाफकीनकडून प्रमाणित पीपीई किट, एन95 मास्कलाच विक्रीला परवानगी

अप्रमाणित पीपीई किट व एन 95 मास्कचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार ...

Corona virus : बारामतीत 'त्या' रुग्णाच्या कुटुंबात मुलगा आणि सुनेपाठोपाठ दोन नातवंडे कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona virus : Corona infection to 5 person in one family at baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामतीत 'त्या' रुग्णाच्या कुटुंबात मुलगा आणि सुनेपाठोपाठ दोन नातवंडे कोरोना पॉझिटिव्ह

एकाच कुटुंबात पाच जणांना कोरोना संसर्ग ...

Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक; मास्क नसल्यास होणार अटक  - Marathi News | Coronavirus: All persons moving in public places for whatever reason must wear 3-ply mask or cloth mask compulsorily vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक; मास्क नसल्यास होणार अटक 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई होणार आहे. ...

CoronaVirsu : अकोल्यात १८ तासांतच आढळला दुसरा रुग्ण - Marathi News | CoronaVirsu: A second patient was found within 18 hours in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirsu : अकोल्यात १८ तासांतच आढळला दुसरा रुग्ण

हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. ...

पुणे जिल्हा न्यायालयात पक्षकारांचे कुटुंबीयच करताहेत गर्दी : सोशल डिस्टन्सिंंगचे होतेय उल्लंघन - Marathi News | The family members of the parties are doing the crowd in pune district court area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा न्यायालयात पक्षकारांचे कुटुंबीयच करताहेत गर्दी : सोशल डिस्टन्सिंंगचे होतेय उल्लंघन

जामिनावर सुटका व्हावी यासाठी न्यायालयात गर्दी करणाऱ्या आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांमुळे सोशल डिस्टन्सिंंगचा भंग ...