लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: गरिबांच्या जेवणासाठी लहानपणापासूनची आठवण अन् साठवण दान - Marathi News | CoronaVirus man donates his savings for community kitchen kkg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: गरिबांच्या जेवणासाठी लहानपणापासूनची आठवण अन् साठवण दान

लहानपणापासून साठवलेली रक्कम कम्युनिटी किचनला  ...

CoronaVirus: महाराष्ट्रातील आणखी एक जिल्हा झाला कोरोनामुक्त, एकमेव रुग्णाला डिस्चार्ज! - Marathi News | corona in sindhudurg - Successful fight with Corona, first positive patient to receive discharge today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus: महाराष्ट्रातील आणखी एक जिल्हा झाला कोरोनामुक्त, एकमेव रुग्णाला डिस्चार्ज!

मेंगलोर एक्सप्रेस मधून मुंबई ते कणकवली प्रवास करताना(१८ रोजी) त्या तरुणाला सहप्रवाशा कडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ...

पुणेकरांनो; आता चुकीला माफी नाही! घराबाहेर पडलात तर होणार कारवाई.....  - Marathi News | Punekar; No apologies for the mistake now! Action taken out of house ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो; आता चुकीला माफी नाही! घराबाहेर पडलात तर होणार कारवाई..... 

सतत आवाहन करून देखील नागरिकांकडून बेशिस्तपणा... ...

कोरोनाच्या दहशतीत पण मुस्लिम युवकाने 'माणुसकी'चा धर्म जपला; बेवारस प्रेताला अखेरचा 'मार्ग' दाखविला - Marathi News | Muslim youth embraces humanity in Corona terror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या दहशतीत पण मुस्लिम युवकाने 'माणुसकी'चा धर्म जपला; बेवारस प्रेताला अखेरचा 'मार्ग' दाखविला

बेवारस प्रेत नेण्यास सरकारी रुग्णवाहिकेचा नकार ; मृतदेह तीन तास फुटपाथवरच पडून; ...

Coronavirus: आता नाशिकमध्येही मास्क वापरणे सक्तीचे; विश्वास नांगरे पाटलांनी जारी केला आदेश - Marathi News | Coronavirus: Now in Nashik, it is mandatory to use masks; An order issued by Vishwas Nangare Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Coronavirus: आता नाशिकमध्येही मास्क वापरणे सक्तीचे; विश्वास नांगरे पाटलांनी जारी केला आदेश

 कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असताना आता मुंबई-पुणे पाठवत नाशिकमध्येही रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. ...

पालिकेच्या परिमंडळ ४ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | City administration's diligent efforts to reduce Corona outbreak in municipal council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या परिमंडळ ४ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे नागरिकांना घरीच राहा,सुरक्षित राहा असे सातत्याने आवाहन करत आहे ...

कोरोनाला रोखणार डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स - Marathi News | Disaster Management Task Force Stopping Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला रोखणार डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स

कोरोनाला रोखण्यासाठी गिर्यारोहकांनीदेखील खारीचा वाटा उचलला आहे. ...

पश्चिम उपनगरात  कोरोनाचा आकडा पोहचला 228 वर; कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के. पश्चिममध्ये 46 रुग्ण - Marathi News | Corona figures reached 228 in western suburbs; Corona hotspot 46 patients in the K.West | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात  कोरोनाचा आकडा पोहचला 228 वर; कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के. पश्चिममध्ये 46 रुग्ण

वांद्रे ते दहिसर पूर्व व पश्चिम भागात विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते. ...