लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : मीरा -भाईंदरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; एकाच दिवसात ७ नवे रुग्ण आढळले - Marathi News | Coronavirus : Corona's second victim in Mira Bhayander vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : मीरा -भाईंदरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; एकाच दिवसात ७ नवे रुग्ण आढळले

५८ व २८ वर्षांचे पुरुष तर ५७ वर्षांची महिला कोरानाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. ...

Corona Virus in Nagpur; हिंमत हारू नका, धैर्याने पुढे जा; कोरोनामुक्त पती, पत्नीचे आवाहन - Marathi News | Do not give up, go on boldly; Corona free husband, wife appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; हिंमत हारू नका, धैर्याने पुढे जा; कोरोनामुक्त पती, पत्नीचे आवाहन

'हिंमत हारू नका, आशादायी बना, कोरोना बरा होऊ शकतो,' अशा शब्दांत कोरोनामुक्त पती, पत्नीने बाधितांना हिंमतीचे बळ दिले. ...

कोरोना निदानासाठी अ‍ॅन्टी बॉडी चाचणी करण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Decide on Anti Body Testing for Corona Diagnosis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना निदानासाठी अ‍ॅन्टी बॉडी चाचणी करण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा आदेश

कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला मान्यता देण्यावर २० एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोग्य व समाजकल्याण मंत्रालयाला दिला आहे. ...

अकोल्यात ७ तर बुलडाण्यात ५ पॉझिटिव्ह; विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ६२ - Marathi News | 62 corona positives in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकोल्यात ७ तर बुलडाण्यात ५ पॉझिटिव्ह; विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या ६२

विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी आणखी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकट्या अकोला जिल्ह्यात ७ तर बुलडाण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विदर्भात रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे. ...

Coronavirus: उदय कोटक फक्त एक रुपयाच पगार घेणार; देशासाठी कोट्यवधी देणार  - Marathi News | Coronavirus: kotak mahindra banks top leadership takes 15 percent pay cut uday kotak to take rs 1 as salary vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: उदय कोटक फक्त एक रुपयाच पगार घेणार; देशासाठी कोट्यवधी देणार 

आता कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनीसुद्धा मोदींच्या फंडाला कोट्यवधींचं दान केलं आहे. ...

Coronavirus : भिवंडी कॉरंटाईन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष  - Marathi News | Coronavirus Administration ignores security of employees of Bhiwandi quarantine room SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : भिवंडी कॉरंटाईन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

Coronavirus : ठाणे,  कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व भिवंडी या चारही शहरातील नागरिकांसाठी नियोजित केलेले कॉरंटाईन केंद्र हे भिवंडीत असल्याने या ठिकाणी विशेष सेवा सुविधा पुरविणे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. ...

Corona Virus in Chandrapur; सीमेलगतच तेलंगणातील कोरोनाबाधितांचा जिवतीवासीयांना धसका - Marathi News | The Telangana's border blocked by villagers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Corona Virus in Chandrapur; सीमेलगतच तेलंगणातील कोरोनाबाधितांचा जिवतीवासीयांना धसका

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात दहा रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने जिवतीवासीयांत भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. ...

ठेंगीलवाडी, खांडेकर वस्ती, गावडेवाडी, येळेगाव, पांगलेवाडी गावे केली सील - Marathi News | Thengilwadi, Khandekar Vasti, Gawadewadi, Yalegaon, Panglewadi villages are closed. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठेंगीलवाडी, खांडेकर वस्ती, गावडेवाडी, येळेगाव, पांगलेवाडी गावे केली सील

सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही; 194 पैकी 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 53 जणांचे अहवाल येणे बाकी... ...