लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १ कोटीचे 'विमा कवच' - Marathi News | Pimpri-Chinchwad municipal corporation is give 1crore insurance cover for health department worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १ कोटीचे 'विमा कवच'

महापालिकेचे आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील कर्मचारी कोरोना विरोधातील लढ्यात योगदान देत आहेत ...

कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; आमदार श्रीनिवास वणगा अडचणीत - Marathi News | MLA Srinivas is in trouble due to abduction of workers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; आमदार श्रीनिवास वणगा अडचणीत

त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मतदारांमधून आता केली जात आहे. ...

लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास केलेल्या नागरिकांच्या नावात तफावत असल्याने गोंधळ  - Marathi News | confusion as to the names of citizens who traveled from Lonavla to Mahabaleshwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास केलेल्या नागरिकांच्या नावात तफावत असल्याने गोंधळ 

कपूर व वाधवान या दोन्ही कुटुंबांच्या यादीत सामाहिक असलेले जसप्रित सिंग, इंद्रलोक चौधरी, प्रदिप कांबळे, रमेश शर्मा व तारक सरकार यांच्याच नावाची नोंद लोणावळा नगरपरिषदेत असून त्यांची माहिती आयडीएसपी (IDSP) या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. ...

फळे व भाजीपाला दुकाने उद्यापासून १४ एप्रिलपर्यंत बंद; जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश  - Marathi News | Fruit and vegetable shops closed from tomorrow until April 14; Order by Collector Rajesh Narvekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फळे व भाजीपाला दुकाने उद्यापासून १४ एप्रिलपर्यंत बंद; जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश 

फळे व भाजीपाला दुकाने आज १० एप्रिलच्या रात्री बारा वाजेपासून मंगळवार 14 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.  ...

अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड नगरपरिषद क्षेत्राच्या सीमा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्याचे आदेश - Marathi News | Order to close the boundaries of Ambarnath, Badlapur, Shahapur and Murbad municipalities till further notice vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड नगरपरिषद क्षेत्राच्या सीमा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्याचे आदेश

संपूर्ण सार्वजनिक वाहतुकीस १० एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध  करण्यात येत असल्याचे आदेश  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.  ...

Coronavirus : राज्यात कोरोनाबधितांचा आकडा दीड हजारांवर; मृतांची संख्याही शंभरी पार - Marathi News | Coronavirus : Corona patients in the State is one and a half thousand; The death toll 100 vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्यात कोरोनाबधितांचा आकडा दीड हजारांवर; मृतांची संख्याही शंभरी पार

राज्यात १४ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ होती. जी १० एप्रिलला वाढून १५७४वर पोहोचली. ...

Coronavirus in Buldhana : शेगाव, खामगावातील ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह - Marathi News | Coronavirus in Buldhana: 11 reported negative in Shegaon, Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus in Buldhana : शेगाव, खामगावातील ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह

बुलडाणा जिल्ह्यास दिलासा देणारी बातमी आहे. ...

सोलापुरातील 212 जणांची कोरोना चाचणी; 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Corona trial of 212 people in Solapur; 161 people reported negative | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील 212 जणांची कोरोना चाचणी; 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक; सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही ...