लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
महिला बचत गटांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा - Marathi News | Provide free loan to women savings groups | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला बचत गटांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा

लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. बचतगट चालविणाऱ्या महिलांनाही त्याचा फटका बसला आहे. ...

Coronavirus: ‘दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना अधिक, त्यामुळे बाहेर फिरू नका’ - Marathi News | Coronavirus: NCP Leader Jayant Patil Target BJP MLA Chandrakant Patil pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना अधिक, त्यामुळे बाहेर फिरू नका’

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सवाल केला होता. ...

coronavirus : पतीची इच्छा पत्नीने केली पुर्ण ; काेराेनाच्या लढ्यासाठी दिला 1 लाखाचा निधी - Marathi News | coronavirus: husband's wish fulfilled by wife ; donate 1 lakh rupees to pm covid fund rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पतीची इच्छा पत्नीने केली पुर्ण ; काेराेनाच्या लढ्यासाठी दिला 1 लाखाचा निधी

पतीला देशासाठी काहीतरी करायचे हाेते, त्यांची ही इच्छा पत्नीने पुर्ण केली. काेराेनाच्या लढ्यासाठी दिला एक लाख रुपयाचा निधी. ...

कोरोना : नवजात शिशूंवर द्या विशेष लक्ष! - Marathi News | Coronavirus: Pay special attention to infants! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : नवजात शिशूंवर द्या विशेष लक्ष!

माता कोरोना बाधित किंवा संदिग्ध असेल, तर बाळाला मातेपासूनच दूरच ठेवणे योग्य, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ...

coronavirus : काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटरची उभारणी - Marathi News | coronavirus: Construction of Covid Care Center for suspected patients rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटरची उभारणी

काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. ...

Coronavirus: घणसोलीत लॉकडाऊन चोरट्यांच्या पथ्यावर; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरी - Marathi News | Coronavirus: Seven robberies in one night at Ghansoli Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: घणसोलीत लॉकडाऊन चोरट्यांच्या पथ्यावर; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेक दुकाने बंद आहेत. ...

संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव! - Marathi News | Sangrampur: Flowers shower on 'Corona Fighters' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव!

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी  वरवट बकाल येथे पुष्प वर्षाव करून अनेकांचे स्वागत करण्यात आले. ...

ठाण्यातील कोरोना रुग्णांची परवड - Marathi News | Affordability of corona patients in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील कोरोना रुग्णांची परवड

कोरोना रुग्णालयात डाॅक्टर नर्सची वानवा ; स्वॅब टेस्टसाठी किट मिळेना, वॉर्डबॉय, सफाई कर्मचा-यांनी काढला पळ ...