लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी ; कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर - Marathi News | coronavirus: first death due to corona in pimpri chinchwad rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी ; कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३१ वर

पिंपरी चिंचवडमध्ये काेराेनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील काेराेनामुळेचा हा पहिला मृत्यू आहे. ...

coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दापोडी, कासारवाडी परिसर सील - Marathi News | coronavirus: seal the Dapodi, Kasarwadi premises to prevent corona outbreak rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दापोडी, कासारवाडी परिसर सील

काेराेनाचा प्रसार आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाढत असल्याने काही भाग सील करण्यात आले आहेत. ...

Coronavirus: लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनो खबरदार; गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा - Marathi News | Coronavirus: Beware of Violence Against Women During Lockdown; Home Minister Anil Deshmukh's warning pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनो खबरदार; गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा

या काळात आपल्याला कोण अटकाव करणार? असा उद्दामपणा करीत महिलांवर अत्याचाराचे प्रकार होत आहेत. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरात एकाच दिवशी १४ पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ४१ - Marathi News | 14 positive in Nagpur on same day; Number of patients is 41 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरात एकाच दिवशी १४ पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ४१

एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. ...

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे पाच रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 55 - Marathi News | Five new coronar patients in Kalyan Dombivali; The total number of corona impairments is 55 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे पाच रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 55

दरम्यान महापालिका हद्दीत सगळ्यात आधी कल्याण पूव्रेतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. ...

coronavirus : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी,अकरावीच्या परीक्षेबाबतही झाला निर्णय - Marathi News | coronavirus: SSC geography paper finally canceled BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी,अकरावीच्या परीक्षेबाबतही झाला निर्णय

लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. ...

coronavirus : लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले - Marathi News | coronavirus: Domestic violence increased during lockdown rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले

लाॅकडाऊनमुळे सर्वचजण घरी असल्याने घरगुती वाद आणि हिंसाचारामध्ये माेठी वाढ झाली आहे. नारी समता मंचाने ही वाढ लक्षात घेऊन विशेष हेल्पलाईनही सुरु केली आहे. ...

सोलापुरातील मृत व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह - Marathi News | The deceased was reported positive in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मृत व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह

यंत्रणा सतर्क; जोडबसवण्णा चौकातील परिसर सील ...