शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार

बुलढाणा : देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख

मुंबई : Coronavirus: मुंबई सावरतेय! काेरोना पॉझिटिव्हिटी रेट घटला; कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही ९२ टक्क्यांवर

राजकारण : Coronavirus: एन. डी. पाटील यांनी केली कोरोनावर मात; ९२ व्या वर्षी उपचारांना प्रतिसाद

बीड : Coronavirus: धक्कादायक! बीडमध्ये लपविलेले २०४ कोरोना बळींची नोंद पोर्टलवर; ‘लोकमत’मुळे अपयश चव्हाट्यावर

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक!

ठाणे : Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३१४ रुग्णांची वाढ; ४९ जणांचा मृत्यू 

सांगली : CoronaVirus News : दहा दिवसांत जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

संपादकीय : एकदा थँक्यू तर म्हणून बघा...