संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. ...
Nagpur News आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, हजारमधील ९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे, तर १० टक्के मुलांना मध्यम व गंभीर लक्षणे दिसून ये ...
Nagpur News गेल्या १५ महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्याने मालकांसोबतच मॅनेजर, तिकीट कलेक्टर, सफाई कर्मचारी, वाहनतळ कर्मचारी आदींची वाताहत झाली आहे. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स कदाचित पुन्हा दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे. ...
Nagpur News सलाइन गार्गल (चूळ भरणे/गुळणी)द्वारे काेराेना संक्रमणाची तपासणी करण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संसाेधन संस्थे(नीरी)च्या संशाेधनावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्लीने घेतलेल्या आक्षेपामुळे ...