लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
'...मग प्रॉब्लेम काय?, उद्याच निर्णय जाहीर करा बस्स'; पंकजा मुंडेंचा संताप   - Marathi News | BJP leader Pankaja Munde has demanded that Sugarcane breakers be sent home soon mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...मग प्रॉब्लेम काय?, उद्याच निर्णय जाहीर करा बस्स'; पंकजा मुंडेंचा संताप  

तब्बल १५ दिवस ते एका ठिकाणी आहेत. कुणी साधा शिंकलाही नाही. ...

सांगली शहरातील उपमार्ग सील संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी निर्णय - Marathi News | Close to important areas of Sangli as well as internal roads connecting the village and main road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरातील उपमार्ग सील संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी निर्णय

गावभागातील नागरिकांना येण्यासाठी प्रशिक चौकातील मार्ग खुला ठेवून इतर सर्व उपरस्ते बंद करण्यात आले आहेत ...

CoronaVirus धक्कादायक! तीन वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; २० जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus in Akola : three-year-old child's Report positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus धक्कादायक! तीन वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; २० जणांचे अहवाल निगेटिव्ह

फेरतपासणी अंती पॉझिटीव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे. ...

पदरच्या गाठी रिकाम्या आणि हातालाही काम नाही; ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प - Marathi News | The pockets are empty and the hand does not work | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पदरच्या गाठी रिकाम्या आणि हातालाही काम नाही; ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प

संचारबंदीच्या काळात पदराच्या गाठी सोडाव्या लागत असून हातालाही काम नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून पदरातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने कोरोनाशी दोन हात करताना ग्रामीण मजूर हातघाईस आले आहे. ...

गौडगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळतानाचा फोटो व्हायरल...! - Marathi News | Photo of staff playing cards at Gaudgaon Health Center goes viral ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गौडगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळतानाचा फोटो व्हायरल...!

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मागितला खुलासा: सोलापूर ग्रामीण पोलिसांची चौकशी सुरू ...

कासेगावजवळ पोलिसांची ट्रकचालकाला अमानुष मारहाण - Marathi News | Police in Kasegaon brutally beating a young man ... why did the police behave .. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कासेगावजवळ पोलिसांची ट्रकचालकाला अमानुष मारहाण

संतोष ईराप्पा मालगावकर (रा.जागृतीनगर) महेश दत्तात्रय शितोळे ( रा.यळगूड) अशी त्यांची नावे आहेत. ...

CoronaVirus : विलगीकरणासाठी निश्चित ५०० खाटांची क्षमता असलेल्या ९ रुग्णालयांना आणि २ हजार ९५७ फ्लॅट्सना वीजपुरवठा - Marathi News | CoronaVirus: Electricity supply to 9 hospitals and 2957 flats with a fixed capacity of 500 beds for separation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : विलगीकरणासाठी निश्चित ५०० खाटांची क्षमता असलेल्या ९ रुग्णालयांना आणि २ हजार ९५७ फ्लॅट्सना वीजपुरवठा

अलगीकरणाच्या हेतूने निश्चित अतिरिक्त ४५५ फ्लॅट्सच्या विद्युतीकरणाचे काम सुरू : महाराष्ट्र होम गार्ड्सने वर्सोवा मैदानावरील ५०० जणांना सामावण्याची क्षमता असलेल्या ३० हजार चौरस फूट जागेतील शिबिराला २४ तासांच्या आत वीजपुरवठा... ...

५० हजार सुतार कारागिरांचा व्यवसाय ‘लॉकडाऊन’ - Marathi News | Locked down affects business of 50,000 carpenters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० हजार सुतार कारागिरांचा व्यवसाय ‘लॉकडाऊन’

आरागिरण्यांवर अवलंबून असलेला व्यवसाय ठप्प पडला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, त्याची मोठी झळ सुतार समाजाला बसत आहे. ...