लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पिंपरीत रेशनिंगवरील गरीबांच्या तोंडचा घास पळवताहेत राजकारणी - Marathi News | Politicians running the poor's ration grain on Pimpri rationing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत रेशनिंगवरील गरीबांच्या तोंडचा घास पळवताहेत राजकारणी

राजकीय नेते दबाव टाकून सामान्यांचा शिधा गायब करून चमकोगिरी केली सुरू ...

CoronaVirus : हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोनामुक्त रुग्णास हॉस्पिटलमधून मिळाली सुटी - Marathi News | CoronaVirus: Good News for the Hingoli citizens; Corona free patient discharged from hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोनामुक्त रुग्णास हॉस्पिटलमधून मिळाली सुटी

आयसोलेशन वार्डातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांनी भावूक होऊन ‘हम होंगे कामयाब, एक दिन’ गीत सादर केले आणि कोरोनामुक्त रूग्णास आनंदाने निरोप दिला.  ...

संचारबंदीच्या काळात मजुरांसाठी रोजगार हमीची कामे ठरणार तारणहार - Marathi News | Workers will get jobs through Rojgar Hami Yojna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचारबंदीच्या काळात मजुरांसाठी रोजगार हमीची कामे ठरणार तारणहार

जिल्ह्यात संचारबंदीमुळे अनके मजुरांचा रोजगार बंद उपासमार थांबविण्यासाठी निर्णय ...

पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद; कोरोनावर गावबंदीचा उतारा - Marathi News | Excerpt of Coronation on Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद; कोरोनावर गावबंदीचा उतारा

तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद झाल्याने उडतारे येथील रस्त्यावर वर्दळ वाढलेली होती. उडतारे येथून कुडाळ मार्गे हुमगाव, मेढ्याकडे एक रस्ता जातो तर दुसरा एक रस्ता कुडाळमार्गे पाचगणी, महाबळेश्वरकडे जातो. ...

CoronaVirus: साडे आठशे कुटुंबांना धान्य वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस - Marathi News | coronavirus deputy president of palghar zilla parishad distributes essential goods to 850 families on birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: साडे आठशे कुटुंबांना धान्य वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस

पालघर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचं स्तुत्य पाऊल ...

Video : पुरुषांनो,सावधान! कौटुंबिक हिंसाचार केल्यास तुम्ही होणार ‘क्वारंटाईन’ - Marathi News | Men, beware! Family violence will make you a 'quarantine' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुरुषांनो,सावधान! कौटुंबिक हिंसाचार केल्यास तुम्ही होणार ‘क्वारंटाईन’

संचारबंदीच्या काळात अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना समोर ...

Coronavirus: मनसेचं आरोग्यमंत्र्यांना पत्र; कोरोना संकट हद्दपार करायचं असेल तर एकत्र येण्याची गरज, पण... - Marathi News | Coronavirus: MNS MLA Raju Patil Letter to Health Minister Rajesh Tope pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मनसेचं आरोग्यमंत्र्यांना पत्र; कोरोना संकट हद्दपार करायचं असेल तर एकत्र येण्याची गरज, पण...

सरकारी डॉक्टर व स्टाफ प्रमाणे आपल्यालाही सवलती व संरक्षण मिळावे अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. ...

'कोरोना हॉटस्पॉट' भागात रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार महिलेला पोलीस व महापालिकेमुळे मिळाला निवारा - Marathi News | Police and Municipality is help for poor woman who walking on road in 'Corona hotspot' area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोरोना हॉटस्पॉट' भागात रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार महिलेला पोलीस व महापालिकेमुळे मिळाला निवारा

सोलापूरमधील एक महिला गेली दोन, तीन दिवस सोमवार पेठ, भवानी पेठ या भागातून फिरत होती ...