लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अवैध मद्यविक्रीचे गुन्हे दाखल, आरोपी अटकेत, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Criminal charges of illegal sale, arrest of accused, action of excise department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध मद्यविक्रीचे गुन्हे दाखल, आरोपी अटकेत, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैध मद्यविक्री प्रकरणी राज्यात गुरुवारी 22 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

पश्चिम रेल्वेचे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू - Marathi News | Western Railway launches 'Mission Food Distribution' campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेचे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू

खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे, किराणा सामग्री, औषधांचे वितरण पश्चिम रेल्वेच्या विभागात केले जात आहे. ...

डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध   - Marathi News | Sasoon hospital's Doctors, officers and staff protest the transfered of Dr. Ajay Chandanwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध  

ससून रुग्णालयातील गेल्या काही दिवसातील चढता आलेख बदलीस कारणीभूत असल्याची चर्चा ...

CoronaVirus: लाखो भाडेकरुंना मिळणार दिलासा; ठाकरे सरकारची घरमालकांना सूचना - Marathi News | dont take rent for next 3 months from tenants Housing ministry tells house owners kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: लाखो भाडेकरुंना मिळणार दिलासा; ठाकरे सरकारची घरमालकांना सूचना

coronavirus गृहनिर्माण विभागाची घरमालकांना सूचना; बिकट परिस्थिती लाखो कुटुंबांना दिलासा ...

ढिवर समाजावर उपासमारीची पाळी; शासनाकडून मदत नाही - Marathi News | fisher community in trouble, no help from govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढिवर समाजावर उपासमारीची पाळी; शासनाकडून मदत नाही

जीव मुठीत धरून परंपरागत व्यवसाय करत असलेल्या कामठी तालुक्यातील ढिवर समाजावर सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय बंद आहे. ...

Coronavirus: मराठी कलावंत राहत असलेलं बिंबीसार नगर झालं कोरोनामुक्त; ३ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus: 3 Patient Report of Corona virus is Negative from living at Bimbisar Nagar Goregoan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मराठी कलावंत राहत असलेलं बिंबीसार नगर झालं कोरोनामुक्त; ३ रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

या कुटुंबातील तीनही करोनाबाधित रुग्णांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ...

विटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Brick workers in trouble in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे. ...

बियाणे आणि खतांची खरेदी करायची कशी? - Marathi News | How to buy seeds and fertilizers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बियाणे आणि खतांची खरेदी करायची कशी?

बॅँकेतील पीक कर्ज डोंगराएवढे असल्याने आणि पीक कर्जाचा गुंता न सुटल्याने बियाणे आणि खतांची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ...