शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus: कोरोनामुळे रेल्वेला बसला 135 कोटींचा फटका

पुणे : coronavirus : मनविसेकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी घरपाेच जेवणाचे डबे

बीड : Corona Virus In Beed : १६ निराधारांची चिंता मिटली; धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने झाली वृद्धाश्रमात व्यवस्था

सोलापूर : coronavirus; एकीकडे कोरोनाचे भय अन् दुसरीकडे अफवांचे ढीगभर पेव

सांगली : CoronaVirus in Sangali: सांगलीत २३ जणांना कोरोना; सगळे एकाच कुटुंबातील असल्यानं खळबळ

सोलापूर : आम्हाला घरी जायचंय... खूप तणावात आलो आहोत आम्ही

वाशिम : अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स

परभणी : Corona Virus In Parbhani : सामान्य रूग्णांना दिलासा; आरोग्य विभागाच्या निर्देशानंतर पुन्हा खाजगी दवाखाने झाले सुरू

गोवा : Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही!

पिंपरी -चिंचवड : coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 425 जणांवर गुन्हे