म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या आणखी ११ जणांचे रिपोर्ट्स पॉझेटिव्ह आले आहे. रविवारी रात्री ५ तर सोमवारी सकाळी ६ असे एकूण ११ जणांचे पॉझेटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. ...
हे संकट परकीय नाही. स्वदेशी नाही. कोणा धर्माचे नाही. कोणत्या पक्षाच्या राजकारणाचे नाही. अशी कारणे देण्यात येणारी कित्येक संकटे आली आणि त्यावर मातही केली गेली. आता आपण एक होऊया. उद्धव ठाकरे यांना बळ द्या, यासाठीच म्हणायचे की, ते केवळ एकटे या संकटावर म ...
साधेपणाची शिकवण जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांचे दीर्घ वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता एक विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. ...
विदर्भात नागपूर व यवतमाळच्या पाठोपाठ अमरावती शहरातही कोरोनाने आपले पाय पसरवणे सुरू ठेवले आहे. सोमवारी सकाळीच हाती आलेल्या वृत्तानुसार शहरात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर गे ...
शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत ...