संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना ...
मुंबईसारख्या शहरातील लॉक डाऊन इतक्या लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. हे `बंद' प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार आहे. शनिवारी मुंबईत एक दिवसात 602 कोरोना रुग्ण सापडले. ...
पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये शहर समादेशक सुरेखा पोवार-मोरबाळे या शिरोली एम.आय.डी.सी., प्रतिभा तळेकर आणि यू. डी. रावराणे या अन्य महिला शिक्षिका अनुक्रमे राजारामपुरी आणि जुना ...
ज्यांची सकाळ आणि सायंकाळ फक्त दारूनेच होते, त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. दारूची सवय जडल्यामुळे सायंकाळ झाली की दारूविना अनेकांचे हात थरथरतात. त्यामुळे अनेकांचे हात आता दारूची दुकाने फोडण्याकडे वळले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकही दारूचे दुकान फोडल्य ...
आजतागायत राज्य लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजनांद्वारे विरंगुळा केला. अनेक जण वाचनाकडे वळल्याचे दिसून येते. सध्या ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड याच पार्श्वभूमीवर वाढल्याचे दिसून येत आहे. ...