संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या सूचनेनुसार, समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. ...
नालासोपा-यातील दोन पुरुष, विरारमधील दोन पुरुष आणि विरारमधील तीन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे वसई-विरार शहरातील बाधितांची संख्या १२५ वर पोहोचली आहे. ...
तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. ...