लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असं वक्तव्य का केले? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणार परिणाम - Marathi News | It will affect the mindset of the students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असं वक्तव्य का केले? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणार परिणाम

शिवाजी विद्यापीठ ऐवजी राज्य शासनाच्या मालकीची जागा व जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत येथे कोरोना रुग्णालय व नवीन अतिदक्षता विभाग सुरू करावे, अशी मागणी संजय पवार व विजय देवणे यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली. ...

CoronaVirus: तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्तांचा संवेदनशील निर्णय - Marathi News | CoronaVirus After Third Cop Dies Of COVID 19 Mumbai Police Sends Personnel Above 55 On Leave kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्तांचा संवेदनशील निर्णय

आतापर्यंत कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातल्या तिघांचा मृत्यू ...

CoronaVirus : धक्कादायक ! हिंगोली जिल्ह्यात पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १४ वर - Marathi News | CoronaVirus: Shocking! Five-year-old child infected with corona in Hingoli district; total 14 patients | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : धक्कादायक ! हिंगोली जिल्ह्यात पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १४ वर

कोरोना लागण झालेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने लागण ...

CoronaVirus : सहा दिवसांच्या उपचारानंतर नांदेडमधील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: After six days of treatment first corona patient report in Nanded was negative | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : सहा दिवसांच्या उपचारानंतर नांदेडमधील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह

सहा दिवसाच्या उपचारानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह ...

CoronaVirus : धोका वाढला! हॉटस्पॉटच्या हवेतही सापडले कोरोना विषाणूचे अंश - Marathi News | CoronaVirus : Part of corona virus found in air of hotspot myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : धोका वाढला! हॉटस्पॉटच्या हवेतही सापडले कोरोना विषाणूचे अंश

चीनने केलेल्या संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

Coronavirus: लोक कोरोनाशी लढताहेत; पण सरकार कुठे आहे?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | People are fighting Corona; But where is the government ?; Shiv Sena questions Modi government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लोक कोरोनाशी लढताहेत; पण सरकार कुठे आहे?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

शरद पवारांसारखा राज्य चालविण्याचा अनुभव असलेला दुसरा नेता आजघडीला देशात नाही. ...

मानेगावातील नर्सशी संबधित 10 जण क्वारंटाईन, तर सोलापुरातील नर्सचा पती पॉझिटिव्ह ! - Marathi News | 10 quarantine related to the nurse in Manegaon, while the husband of the nurse in Solapur is positive! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मानेगावातील नर्सशी संबधित 10 जण क्वारंटाईन, तर सोलापुरातील नर्सचा पती पॉझिटिव्ह !

सोलापूर जिल्ह्यातील दोन नर्सेसच्या बाबतीत दोन वेगवेगळ्या घटना.. ...

coronavirus : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील १३ हजार.४४८ उद्योगांना परवाने - सुभाष देसाई - Marathi News | coronavirus: 13,448 industries licensed in state after lockdown relaxes - Subhash Desai BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील १३ हजार.४४८ उद्योगांना परवाने - सुभाष देसाई

केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थीवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानी दिली आहे ...