लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बीकेसीतील मैदानात होणार एक हजार खाटांची व्यवस्था - Marathi News | One thousand beds will be arranged in the ground in BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीतील मैदानात होणार एक हजार खाटांची व्यवस्था

एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी एक हजार जणांना क्वारंटाइन अथवा आयसोलेशन करता येणार आहे.       ...

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रहिवाशांनी विरोध केल्यास कठोर कारवाई होणार - Marathi News |  Strict action will be taken if residents oppose the essential service personnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रहिवाशांनी विरोध केल्यास कठोर कारवाई होणार

पोलीस दल, आरोग्यसेवक, डॉक्टर, पालिका अधिकारी आणि अत्यावश्यक सेवेतील देवदूतांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना काही गृहसंकुलांमध्ये नागरिकांचा विरोध होत आहे. असा विरोध किंवा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल ...

‘घाबरू नका, कर्तव्य पार पाडा’ - Marathi News | 'Don't be afraid, do your duty' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घाबरू नका, कर्तव्य पार पाडा’

सोमय्या महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला. ...

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही मुलाला भेटण्याची वडिलांना परवानगी - Marathi News | Coronavirus : The father is allowed to meet the child even in lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : लॉकडाऊनमध्येही मुलाला भेटण्याची वडिलांना परवानगी

उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत दोघांनाही समजुतीने प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला. मुलांना भेटता यावे, यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली. ...

आयटी पार्क परिसरात शेकडो बांधकाम मजूर रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ; हिंजवडी पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप  - Marathi News | Hundreds of construction workers took to the streets in the IT Park area, causing chaos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी पार्क परिसरात शेकडो बांधकाम मजूर रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ; हिंजवडी पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप 

येथून जवळच असलेल्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर जमा झाले होते. ...

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांत केली १५०७ वाहनांवर कारवाई - Marathi News |  Violation of curfew: Thane Rural Police took action on 1507 vehicles in three days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांत केली १५०७ वाहनांवर कारवाई

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ५०७ वाहन चालकांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख दहा हजार ६०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus: सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरोधातील लढाई जिंकणार! - अनिल देशमुख - Marathi News | CoronaVirus: With everyone's cooperation, the battle against Corona will be won! - Anil Deshmukh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus: सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरोधातील लढाई जिंकणार! - अनिल देशमुख

३ मे नंतर ग्रीन झोनमधील गावांमध्ये दिलासा शक्य ...

राज्यांनी ट्रकद्वारे माल वाहतूक त्वरित सुरू करावी - Marathi News | States should immediately start transporting goods by truck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यांनी ट्रकद्वारे माल वाहतूक त्वरित सुरू करावी

राज्यांनी आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ट्रकद्वारे मालवाहतूक त्वरित सुरु करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, अशा सूचना केंद्रीय रस्ते, वाहतूक व लघु, मध्यम सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केल्या. ...