लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोकण विभागातील २८ हजार मजूर कामांवर - Marathi News | 28,000 laborers in Konkan division | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभागातील २८ हजार मजूर कामांवर

२८ हजार मजूर प्रत्यक्षरीत्या काम करीत आहेत, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख - Marathi News | 5 lakh to CM Assistance Fund on behalf of ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख

राज्याला कोरोनाशी दोन हात करण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. ...

‘ट्रक सुरू ठेवण्यासाठी इंधन आणि टोलमध्ये सवलत द्या’ - Marathi News | ‘Discount fuel and tolls to keep trucks running’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ट्रक सुरू ठेवण्यासाठी इंधन आणि टोलमध्ये सवलत द्या’

ट्रक सुरू ठेवण्यासाठी पैसे नाही, इंधन आणि टोलमध्ये सवलत द्या, अशी मागणी वाहतूक संघटनेने केली आहे. ...

अंधेरीच्या डीमार्टला आता कुपन सिस्टीम - Marathi News | Demart in Andheri now has a coupon system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या डीमार्टला आता कुपन सिस्टीम

डीमार्ट समोरील छत्रपती संभाजीनगरमधील दोन सोसायटीत ३ कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ...

यशस्वी उद्योजकांची कोरोना संकटग्रस्तांना मदत - Marathi News | Successful Entrepreneurs Help Corona Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशस्वी उद्योजकांची कोरोना संकटग्रस्तांना मदत

आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. ...

Coronavirus : विक्रोळीत कोरोना रुग्णांच्या संख्येत पडतेय भर - Marathi News | The number of corona patients in Vikhroli is increasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : विक्रोळीत कोरोना रुग्णांच्या संख्येत पडतेय भर

दरम्यान, कन्नमवार नगर व विक्रोळी गाव येथेही प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रुग्ण आढळलेले परिसर पालिकेने सील केले आहेत. ...

खासगी रुग्णालयाचा खर्च सरकारने करावा, शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | The government should bear the cost of the private hospital, demanded the Shiv Sena MP to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी रुग्णालयाचा खर्च सरकारने करावा, शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रुग्णांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...

Coronavirus : बेस्ट उपक्रमातील १४ कर्मचाऱ्यांना कोरोना - Marathi News | Coronavirus : Corona to 14 employees of BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : बेस्ट उपक्रमातील १४ कर्मचाऱ्यांना कोरोना

दररोज शेकडो लोकांच्या संपर्कात येणा-या बेस्टच्या कर्मचा-यांना कोरोनाचा धोका वाढतो आहे. बेस्टच्या तब्बल १४ कर्मचा-यांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. ...