शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : वरळी कोळीवाड्यात प्रवेशबंदी; समूह संसर्गाच्या भीतीने धास्तावले होते प्रशासन

नाशिक : ‘उलट स्थलांतरा’च्या प्रश्नावर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उत्तर; तातडीने उपाययोजनांची गरज

मुंबई : ‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार

मुंबई : जैन समाजाचे दीडशे कोटींहून अधिक योगदान; अन्नधान्य, फूड पॅकेट्स उपलब्ध

मुंबई : ज्येष्ठांना संसर्गाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

वसई विरार : पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

नवी मुंबई : एपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद

ठाणे : मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण;  कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह

मुंबई : ...त्यांच्या हलगर्जीने दीड हजार कुटुंबांचा जीव टांगणीला; सोसायटीत अस्वस्थता

क्रिकेट : Coronavirus: स्मृती मानधना ‘होम क्वारंटाईन’मध्ये