लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बालेवाडी कोरोना रुग्णालयातून वृद्ध पळाला; १७ किलोमीटर चालत घरी पोहचला - Marathi News | The 70 years old man escaped from Balewadi Corona Hospital; Reached home after walking 17 kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेवाडी कोरोना रुग्णालयातून वृद्ध पळाला; १७ किलोमीटर चालत घरी पोहचला

ही व्यक्ती येरवड्यात आल्याचे नागरिकांनी पालिकेला कळविल्यावर एकच धावपळ उडाली. ...

दुचाकीवर नवरदेव एकटाच पोहचला बारामतीत; विवाहाच्या रेशीमगाठी गुंफल्या पाच जणांच्या उपस्थितीत - Marathi News | husband reached Baramati alone on a two-wheeler and completed marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवर नवरदेव एकटाच पोहचला बारामतीत; विवाहाच्या रेशीमगाठी गुंफल्या पाच जणांच्या उपस्थितीत

लॉकडाऊन मध्ये अनेकांनी हे विवाह पुढे ढकलले आहेत,तर काहींना लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. ...

पारंपरिक फडे विक्रेत्यांवर संकट; स्वयंसेवी संस्थांचा आधार - Marathi News | Crisis on traditional vendors; Support of NGOs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारंपरिक फडे विक्रेत्यांवर संकट; स्वयंसेवी संस्थांचा आधार

इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे. ...

चला विज्ञानाची सफर करूया : चंद्र, ग्रह, तारे आणि बरचं काही... - Marathi News | Let's take a journey of science: moon, planets, stars and many more ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला विज्ञानाची सफर करूया : चंद्र, ग्रह, तारे आणि बरचं काही...

टेलिग्रामसह व्हॉटस अ‍ॅपची मदत; तज्ज्ञांकडून मिळतायेत प्रश्नांची उत्तरे ...

यंदा परीक्षा नकोच ...! - Marathi News | In this year no exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा परीक्षा नकोच ...!

उशिरा निकालाचा परिणाम पुढील प्रवेश प्रक्रियेवर आणि जॉब अपॉर्च्युनिटीवर होणार; सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी मांडली मते आणि दिल्या प्रतिक्रिया ...

वाढीव महागाई भत्ता रद्द केल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप - Marathi News | Railway workers angry over cancellation of increased inflation allowance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव महागाई भत्ता रद्द केल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप

ऑल इंडिया एसी, एसटी रेल्वे एम्प्लाइज असोसिएशन : सरकारने निर्णय मागे घेण्याची मागणी ...

नागपुरातील चिमुकल्याला कोरोनामुक्त ठेवण्याचे आईसमोर आव्हान - Marathi News | The challenge to keep her kid free of corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील चिमुकल्याला कोरोनामुक्त ठेवण्याचे आईसमोर आव्हान

सतरंजीपुरा येथील पहिल्या मृताकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून आतापर्यंत ८० वर लोकांना कोरोनाच लागण झाली. यामुळे वसाहतीतील बहुसंख्य संशयितांना क्वारंटाइन केले जात आहे. यात ही महिला आणि तिचे कुटुंब आहे. ...

CoronaVirus : उदगीरला धक्का ! कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील चौघे पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: shock to Udgir! Four positives in contact with a corona positive dead woman | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : उदगीरला धक्का ! कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील चौघे पॉझिटिव्ह

उदगीरमधून घेतलेल्या १०५ स्वॅबपैकी मयत महिलेच्या संपर्कातील ९८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...