संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर वाढे, कोडोली, संभाजीनगर आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर सुरु असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणाऱ्या ४०९ वाहन चालकांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवसात कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ३४ हजार ७०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे. ...