लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वांना नियम सारखेच! - Marathi News | The rules are the same for everyone! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामान्य नागरिकांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वांना नियम सारखेच!

विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यासाठी कोणत्याही विशेष विमानाची वा रेल्वेची सोय केली गेली नाही. ...

CoronaVirus: राज्यात ९,९१५ कोरोनाबाधित रुग्ण - Marathi News | CoronaVirus: 9,915 coronary heart disease patients in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: राज्यात ९,९१५ कोरोनाबाधित रुग्ण

या कोरोनाबाधितांमध्ये ७० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिकमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. ...

CoronaVirus: वॉकहार्टमध्ये २० कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी - Marathi News | Plasma therapy on 20 corona patients at Wockhardt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: वॉकहार्टमध्ये २० कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

डॉक्टर्स आणि नर्स कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून सोमवारपासून रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. आता या रुग्णालयात २० रुग्णावर प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे. ...

CoronaVirus: पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश - Marathi News | Municipal Corporation, BEST workers above 55 years of age ordered to stay at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: पालिका, बेस्टच्या ५५ वर्षांवरील कामगारांना घरी थांबण्याचे आदेश

याच धर्तीवर ५५ वर्षांवरील पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनाही घरी थांबू द्या, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती. ...

मुंबईतून विनापरवाना येणाऱ्या पोलिसांना रोखले - Marathi News | Stopped unlicensed police from Mumbai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंबईतून विनापरवाना येणाऱ्या पोलिसांना रोखले

या सर्वांना पुन्हा मुंबईकडे रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, पोलीस नाईक संतोष किसन जाधव, हर्षदा संतोष जाधव व मोहिनी रवी जाधव अशी त्यांची नावे आहेत. ...

मुंबईत ६ हजार ६४४ कोरोना रुग्ण - Marathi News | 6 thousand 644 corona patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ६ हजार ६४४ कोरोना रुग्ण

शहर उपनगरात दिवसभरात ४७५ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या ६,६४४ झाली आहे. तर दिवसभरात २६ मृत्यू झाले असून बळींचा आकडा २७० वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus: नवी मुंबईत कोरोनाने गाठले द्विशतक, १८ नवीन रुग्ण आढळले - Marathi News | Corona reaches double century in Navi Mumbai, 18 new patients found | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus: नवी मुंबईत कोरोनाने गाठले द्विशतक, १८ नवीन रुग्ण आढळले

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी १८ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २०६ झाली आहे. चार दिवसांत ९८ रु ग्ण वाढले. ...

राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू - Marathi News | More than 4500 industries started in the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू

राज्यातील उद्योग अंशत: पुन्हा सुरू होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आतापर्यंत राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. ...