संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
विदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात आज १२ रुग्णांची नोंद झाली, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या ३२२ झाली आहे. ...
अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉट व्यतिरिक्त शहराच्या इतरही भागात कोरोनाचा शिरकाव झाला. गुरुवारी दिवसभरात १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात आता समूह संक्रमणाची भीती व्यक्त होत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४० वर पोहचली आहे. ...