लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News in Thane: कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याचे स्वागत, पुष्पवृष्टी, टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Corona-free police officer's welcome, flower show, applause | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane: कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याचे स्वागत, पुष्पवृष्टी, टाळ्यांचा कडकडाट

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. ...

CoronaVirus News in Kalyan: टिकटॉकद्वारे पोलिसांची बदनामी, कल्याणमध्ये तरुणास अटक - Marathi News | Tiktak defames police, arrests youth in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Kalyan: टिकटॉकद्वारे पोलिसांची बदनामी, कल्याणमध्ये तरुणास अटक

महात्मा फुले चौक पोलिसांनी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, त्याला जामीन मिळाला आहे. ...

CoronaVirus News in Thane: खाकी वर्दीतील शिक्षक करताहेत नाकाबंदी - Marathi News | CoronaVirus News in Thane: in khaki uniforms are blocking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane: खाकी वर्दीतील शिक्षक करताहेत नाकाबंदी

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून १४ शिक्षक नव्याने मिळालेली जबाबदारी पार पाडत आहेत. अगदी पोलिसांसारखी खाकी वर्दी परिधान करून उन्हातान्हात वाहनांची तपासणी करीत आहेत. ...

CoronaVirus News in raigad: महाडमध्ये पंचायत समिती कार्यालयात रंगली पार्टी - Marathi News | Rangali party at Panchayat Samiti office in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News in raigad: महाडमध्ये पंचायत समिती कार्यालयात रंगली पार्टी

महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण असतानाच याबाबत कुठल्याही गांभीर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क पार्टी झोडली. ...

CoronaVirus News in Mumbai: कोविडविरोधात लढा तीव्र - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: fight against Kovid intensifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: कोविडविरोधात लढा तीव्र

मुंबईतील निर्देशित कोविड रुग्णालयांमध्ये एकूण २ हजार ६०२ खाटांची क्षमता असून, ज्या कोरोना रुग्णांना अतिदक्षता उपचार आवश्यक आहेत त्यांना तेथे दाखल करण्यात येते. ...

CoronaVirus News in Mumbai: महापालिकेच्या १४ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: 14 NMC security guards infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: महापालिकेच्या १४ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

नायर रुग्णालयातील नऊ रक्षकांचा समावेश आहे. यापैकी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका सुरक्षारक्षकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

CoronaVirus News in Dharavi: ‘मृत अधिकाऱ्याच्या पत्नीला नोकरी द्या’ - Marathi News | ‘Give a job to the wife of a dead officer’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Dharavi: ‘मृत अधिकाऱ्याच्या पत्नीला नोकरी द्या’

या अधिका-याच्या पत्नीला पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेनी केली आहे. ...

CoronaVirus News in Mumbai: टोळक्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांवर पुन्हा हल्ला - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: Attack on police again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: टोळक्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांवर पुन्हा हल्ला

याप्रकरणी पोलीस हवालदार सुहास देसाई यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...