लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News in Mumbai: लीलावती रुग्णालयात पहिल्या ‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या रुग्णाचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: Patient dies after undergoing first plasma therapy at Lilavati Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: लीलावती रुग्णालयात पहिल्या ‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या रुग्णाचा मृत्यू

पालिकेच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालिका या उपचार पद्धतीबाबत पुनर्विचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

CoronaVirus News in Mumbai: मुंबईतील ४० टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: 40% of corona patients in Mumbai are asymptomatic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: मुंबईतील ४० टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित

शहरातील संसर्गाचा वाढता धोका कायम असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिका व राज्य शासनाला अधिक कंबर कसावी लागणार आहे. ...

CoronaVirus News: इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या - हायकोर्ट - Marathi News | Inform the hospitals treating other patients - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: इतर रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या - हायकोर्ट

कोरोनाचे रुग्ण नसलेल्यांवर उपचार करण्याचे निर्देश सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. बी. पी. कुलाबावाला यांना दिली. ...

CoronaVirus News in Mumbai: ‘त्या’ ज्येष्ठांची पेन्शन वाढणार , १५ वर्षे पेन्शन घेतलेल्या वयोवृद्धांना फायदा - Marathi News | The pension of 'those' seniors will increase, benefiting the elderly who have been receiving pension for 15 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: ‘त्या’ ज्येष्ठांची पेन्शन वाढणार , १५ वर्षे पेन्शन घेतलेल्या वयोवृद्धांना फायदा

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या या निर्णयामुळे काही पेन्शनर्सना थोडा दिलासा मिळेल. नव्या योजनेमुळे सुमारे सात लाख पेन्शनर्सना आर्थिक फायदा होणार असून सरकारच्या तिजोरीवर मासिक १४०० ते १६०० कोटींचा भार पडेल, असा अंदाज आहे. ...

CoronaVirus News: स्थलांतरासाठी सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आवश्यक - Marathi News | A letter from the competent authority is required for migration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: स्थलांतरासाठी सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आवश्यक

याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ...

CoronaVirus News: वस्तू, भाज्यांचा घरपोच पुरवठा - Marathi News | CoronaVirus News: Items, home delivery of vegetables | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: वस्तू, भाज्यांचा घरपोच पुरवठा

शेकडो सोसायट्यांमध्ये घरपोच किराणा, भाज्या आणि फळे वाजवी दरात पोहोचविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्राहक यांना जोडण्याचे काम करत महामंडळाने (एमसीडीसी) हा उपक्रम सुरू केला आहे. ...

CoronaVirus News: ४० लाख स्थलांतरित मजुरांची कोंडी बस प्रवासाने सुटणे अशक्य; रेल्वे सोडण्याच्या मागणीला जोर - Marathi News | CoronaVirus News: 4 million migrant workers unable to escape by bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ४० लाख स्थलांतरित मजुरांची कोंडी बस प्रवासाने सुटणे अशक्य; रेल्वे सोडण्याच्या मागणीला जोर

खासगी बस न वापरता राज्यांच्या एसटीच्या बस वापरायचे म्हटले तरी एवढ्या बस एकदम उपलब्ध होणे कठीण आहे. काहींचा प्रवास हजार-दीड हजार किमीचा असल्याने त्या बसना किमान दोन ड्रायव्हर द्यावे लागतील. ...

CoronaVirus News: लॉकडाऊन हटवा अन् कोरोनासोबत जगायला शिका; नारायण मूर्ती यांचं रोखठोक मत - Marathi News | CoronaVirus News: lockdown back Learn to live with corona by narayan murthy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: लॉकडाऊन हटवा अन् कोरोनासोबत जगायला शिका; नारायण मूर्ती यांचं रोखठोक मत

त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील, असे स्पष्ट प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे. ...