संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: पुणे शहरामधील "हॉटस्पॉट " परिसर वगळता इतर ठिकाणी सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचे संकेत पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका मुलाखतीत दिले आहे. ...
नांदेडहून पंजाबला गेलेल्या या भाविकांनी पाच राज्यातून प्रवास केला असून, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदौर येथेही बराच काळ व्यथीत केल्याचे आता पुढे येत आहे. ...
कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या दोन महापौरांचा आवर्जुन उल्लेख केला. ...