लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : राज्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे निदान, रुग्णसंख्या 11506 वर - Marathi News | CoronaVirus: 1008 new COVID19 positive cases reported in Maharashtra, total number of cases to 11506 rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : राज्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे निदान, रुग्णसंख्या 11506 वर

CoronaVirus: मुंबईत शुक्रवारी 751 इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या 7 हजार 812 वर पोहोचली आहे. ...

सोलापुरात ९ पॉझीटिव्ह तर ग्रामीणमधील ६७ 'कोरोना' बाधित निगेटिव्ह...! - Marathi News | 9 positive in Solapur and 67 negative in rural areas ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ९ पॉझीटिव्ह तर ग्रामीणमधील ६७ 'कोरोना' बाधित निगेटिव्ह...!

'कोरोना' रुग्णांची संख्या झाली १११; शास्त्रीनगरातील एकाच घरातील छोट्या भाऊ बहिणीला लागण ...

CoronaVirus News in Yavatmal : यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डमधून 124 जणांना डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in Yavatmal 124 discharged from Yavatmal isolation ward SSS | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News in Yavatmal : यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डमधून 124 जणांना डिस्चार्ज

CoronaVirus Marathi News Updates in Yavatmal : वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत. ...

कोरोनाबाधित महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती - Marathi News | Successful cesarean delivery of a coronary woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबाधित महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती

माता व बाळ दोघेही सुखरूप ...

CoronaVirus : उदगीरकरांच्या चिंतेत भर; मृत कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आणखी एकजण पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Udgirkar's worries rise; Another positive in contact with a dead corona positive woman | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : उदगीरकरांच्या चिंतेत भर; मृत कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आणखी एकजण पॉझिटिव्ह

सध्या ७ बाधितांवर उपचार सुरू असून त्यात आणखी एकाची भर पडली आहे.  ...

Coronavirus Lockdown: मजूर, विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी 'या' सहा मार्गांवर धावणार ट्रेन, नाशिकही सज्ज - Marathi News | Coronavirus Lockdown: 6 routes of shramik special trains for migrant workers and students ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Lockdown: मजूर, विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी 'या' सहा मार्गांवर धावणार ट्रेन, नाशिकही सज्ज

Coronavirus Lockdown News: घरापासून दूर अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटकांसाठी भारतीय रेल्वे संकटमोचक म्हणून धावून आली आहे.   ...

CoronaVirus News : कोरोना मुक्त रुग्णाचा जल्लोष करणं पडलं महागात, माजी महापौरासह चौघांवर गुन्हा - Marathi News | CoronaVirus Marathi News Crime against four including former mayor in pune SSS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News : कोरोना मुक्त रुग्णाचा जल्लोष करणं पडलं महागात, माजी महापौरासह चौघांवर गुन्हा

CoronaVirus Marathi News and Live Updates: फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

शाळांनी पालकांना शुल्कात २० सवलत द्यावी - Marathi News | Schools should give 20 discounts to parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांनी पालकांना शुल्कात २० सवलत द्यावी

ऑनलाईन क्लासेस व उशिराचे शैक्षणिक वर्ष यांच्या पार्श्वभूमीवर मागणी ...