लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News in Mumbai: राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिक-भोपाळ दरम्यान ट्रेन धावली - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: Train ran between Nashik-Bhopal for stranded citizens in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिक-भोपाळ दरम्यान ट्रेन धावली

शुक्रवारी लिंगमपल्ली ते हटिया, अलुवा ते भुवनेश्वर, जयपुर ते पटना, कोटा- हटियादरम्यान ट्रेन चालविल्या. ...

CoronaVirus News in Thane: कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचाराची लाखोंची बिले - Marathi News | CoronaVirus News in Thane:Millions of bills for treatment of coronated police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane: कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचाराची लाखोंची बिले

राज्य शासनाने कोविड रुग्णालयांचाही पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये तातडीने समावेश करण्याची गरज आहे. ...

CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत आढळले २० नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २५० - Marathi News | CoronaVirus News in Navi Mumbai: 20 new patients found in Navi Mumbai, 250 corona patients | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत आढळले २० नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २५०

शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे. ...

CoronaVirus News in Raigad: कोरोनाविरोधातील लढाईतून ३०५ पोलीस बाहेर - Marathi News | CoronaVirus News in Raigad: 305 policemen out of battle against Corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News in Raigad: कोरोनाविरोधातील लढाईतून ३०५ पोलीस बाहेर

सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. ...

CoronaVirus News Kolhapur: आंतरराज्य मालवाहतुकीसाठी चालक-वाहकांना सुविधा- सतेज पाटील - Marathi News | CoronaVirus News Kolhapur: Facilities for drivers for inter-state freight - Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus News Kolhapur: आंतरराज्य मालवाहतुकीसाठी चालक-वाहकांना सुविधा- सतेज पाटील

त्यांनी मालवाहतुकीसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली. ...

CoronaVirus News: कोल्हापुरातील कोरोना चाचणी नमुने पुन्हा मिरजेत - Marathi News | CoronaVirus News: Corona test samples from Kolhapur reappear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus News: कोल्हापुरातील कोरोना चाचणी नमुने पुन्हा मिरजेत

प्रयोगशाळेत त्रुटीमुळे तेथील कोरोना संशयितांचे नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नमुन्यांची संख्या वाढल्याने मिरजेतील प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. ...

CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण - Marathi News | CoronaVirus News in Yavatmal : Unique hunger strike of 22,000 teachers in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण

महाराष्ट्र दिनी हे अनोखे ‘घरबसल्या उपोषण’ सुरू करण्यात आले आहे. ...

CoronaVirus News: कराडमध्ये पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना - Marathi News | CoronaVirus News: Corona to five health workers in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus News: कराडमध्ये पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना

उपजिल्हा रुग्णालयातील पाच आरोग्य कर्मचाऱ्यांसह आणखी दोघांना कोरणाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...