लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News in Mumbai: मायबाप सरकारने आमच्याकडेही थोडे लक्ष द्यावे, ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | My parents government should pay a little attention to us too, to the Chief Minister through Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: मायबाप सरकारने आमच्याकडेही थोडे लक्ष द्यावे, ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांना साकडे

ईमेल-ट्विटरद्वारे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येत आहे. ...

CoronaVirus News : ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी - Marathi News | CoronaVirus News : Liquor shop to be opened in Green Zone, conditional permission of Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी

ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी, अशी अटही मोदी सरकारनं घातली आहे. ...

CoronaVirus News: सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे - Marathi News | CoronaVirus News: Attempt to release with vigilance - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News: राज्यात २४ तासांत सर्वाधिक १ हजार ८ रुग्णांची नोंद; २६ मृत्यू - Marathi News | The highest number of 1,008 patients registered in the state in 24 hours; 26 deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात २४ तासांत सर्वाधिक १ हजार ८ रुग्णांची नोंद; २६ मृत्यू

राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ४८५वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोनशेच्या पार - Marathi News | CoronaVirus News: The number of coronated police is over two hundred | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोनशेच्या पार

नागरिकांसोबतचा थेट संपर्क वाढत असल्याने पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात २२७ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. ...

CoronaVirus News: कोरोनाशी लढणारा महाराष्ट्र नक्कीच जिंकणार - मुख्यमंत्री - Marathi News | CoronaVirus News: Maharashtra will definitely win against Corona - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोनाशी लढणारा महाराष्ट्र नक्कीच जिंकणार - मुख्यमंत्री

आर्थिक चाक रुतले आहे, अडचणी वाढल्या आहेत. हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते. ...

CoronaVirus News: राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार मिळणार - Marathi News | CoronaVirus News: 100% of the people in the state will get free treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार मिळणार

राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. ...

CoronaVirus News: राज्यातील ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत- आरोग्यमंत्री - Marathi News | CoronaVirus News: 83% patients in the state have no symptoms: Health Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत- आरोग्यमंत्री

राज्याचा कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात ४५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. ...