लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लग्नाच्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला - Marathi News | The amount of wedding expenses to the Chief Minister's Assistance Fund | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लग्नाच्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला

आयएफएस (भारतीय वन सेवा) अधिकारी राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांनी लग्नाच्या खर्चासाठी ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी शनिवार दि. २ मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ...

CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण... - Marathi News | CoronaVirus Marathi news no deaths in Dharavi in the last two days hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण...

CoronaVirus in Dharavi, Mumbai धारावीमध्ये एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही भंबेरी उडाली होती. ...

CoronaVirus ठाणे जिल्ह्यात कहर! आज 97 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या 1109 - Marathi News | CoronaVirus in Thane district! Today 97 new corona patients were found hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus ठाणे जिल्ह्यात कहर! आज 97 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या 1109

CoronaVirus Marathi news दोघांच्या मृत्यूच्या नोंदीने आतापर्यंत जिल्ह्यात 31 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. ...

'डॉक्टर अन् पोलिसच देशाचे कवच'; चित्रा रेखाटनातून ‘कोरोना’ योद्ध्यांबद्दल कृतज्ञता - Marathi News | CoronaVirus : 'Doctor and police are the shield of the country'; Gratitude for the ‘Corona’ warriors from the drawing | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'डॉक्टर अन् पोलिसच देशाचे कवच'; चित्रा रेखाटनातून ‘कोरोना’ योद्ध्यांबद्दल कृतज्ञता

देश वाचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या ‘कोरोना’ योद्ध्यांबद्दल स्पर्धकांनी चित्ररेखाटनांच्या माध्यमातून कृतज्ञता ...

‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती - Marathi News | Atulya will be doing destroy of corona virus; Manufacture of machine by Pune 'Diet'institute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती

धातु, वस्तू, कापड आदींना करता येणार विषाणूमुक्त ...

दोन पोलीस पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर ग्रामीणची 'एलसीबी'च ताब्यात - Marathi News | LCB of Solapur Grameen in custody after two police found positive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन पोलीस पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर ग्रामीणची 'एलसीबी'च ताब्यात

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या झाली ११४; गवळी वस्तीत किराणा दुकानदाराला कोरोनाची लागण...! ...

नाका-तोंडाला हात लावाल, तर वाजेल सायरन! अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने बनविले यंत्र - Marathi News | If you put your hand over your nose and mouth, then the siren will sound! An instrument made by an engineering student | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नाका-तोंडाला हात लावाल, तर वाजेल सायरन! अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने बनविले यंत्र

नाकाजवळ किंवा तोंडाजवळ हात नेताक्षणीच तुम्हाला अलर्ट करणारे सायरन वाजेल, असे यंत्र बडनेऱ्याच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने तयार केले आहे. ...

कोरोनावर मात करण्यासाठी श्वान पथकातील श्वानांचा व्यायाम सुरू - Marathi News | Begin the exercise of the dogs in the dog squad to overcome the corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावर मात करण्यासाठी श्वान पथकातील श्वानांचा व्यायाम सुरू

लॉकडाऊन काळात श्वान विश्रांतीवर; वेळोवेळी तपासणी सुरू ...