लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Lockdown News: वेणगावमधील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदानातून सुटला पाणीप्रश्न; लॉकडाउनमध्ये केलं काम पूर्ण - Marathi News | Lockdown News: Initiative of youth in Vengaon escapes water crisis; Work done in lockdown completed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Lockdown News: वेणगावमधील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदानातून सुटला पाणीप्रश्न; लॉकडाउनमध्ये केलं काम पूर्ण

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम पूर्ण ...

Lockdown News: मद्य, सिगारेटचा काळाबाजार सुरूच; लॉकडाउन वाढल्याने भावही वधारले - Marathi News | Lockdown News: Alcohol, cigarette black market continues; As lockdown increased, so did prices | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Lockdown News: मद्य, सिगारेटचा काळाबाजार सुरूच; लॉकडाउन वाढल्याने भावही वधारले

शहरातील ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ व सीबीडी-बेलापूर या भागात अशाप्रकारची अवैध मद्यविक्री तेजीत सुरू आहे. ...

CoronaVirus चिंताजनक! लक्षणे नाहीत तरीही सांगलीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Sangli, satara person from Karnal came to Satara was positive hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus चिंताजनक! लक्षणे नाहीत तरीही सांगलीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाळ येथील व्यक्तीला काल दि.२ मे रोजी मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले. ...

CoronaVirus यवतमाळला आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; एकूण रुग्णसंख्या ८१ वर - Marathi News | CoronaVirus Yavatmal found another patient; Total number of patients at 81 hrb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus यवतमाळला आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; एकूण रुग्णसंख्या ८१ वर

दोन जणांचे रिपोर्ट 14 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले ...

CoronaVirus रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित सापडले - Marathi News | CoronaVirus Two more corona patient found in Ratnagiri district hrb | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित सापडले

मंडणगड, संगमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आहेत. ...

CoronaVirus राज्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; ६७८ रुग्णांचे निदान - Marathi News | CoronaVirus Marathi News 27 deaths in a day in the state; Diagnosis of 678 patients hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus राज्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; ६७८ रुग्णांचे निदान

एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा एकूण 8613 वर गेला असून मृत्यूंचा आकडा 343 वर पोहोचला आहे. ...

श्रमिक स्पेशल; बिकट परिस्थितीतील ९७७ कामगार नागपूरहून लखनौला रवाना - Marathi News | 977 workers leave for Lucknow from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रमिक स्पेशल; बिकट परिस्थितीतील ९७७ कामगार नागपूरहून लखनौला रवाना

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली. ...

कोरोना वॉरियर्सच्या कर्तृत्वाला सलाम; इंडियन एअरफोर्सने बॅन्डमधून भरला जोश - Marathi News | Salute to the accomplishments of the Corona Warriors; The Indian Air Force filled Josh from the band | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना वॉरियर्सच्या कर्तृत्वाला सलाम; इंडियन एअरफोर्सने बॅन्डमधून भरला जोश

मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना विषाणूशी निगडित प्रत्येकाला अहोरात्र सेवा देण्याचे कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘इंडियन एअरफोर्स’ने सलाम केला आहे. ...