लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण - Marathi News | Corona virus : Corona infected assistant police sub-inspector death in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण

शहराच्या मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात हे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणुकीस होते. या पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण.. ...

Coronavirus: कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी नवी मुंबई प्रशासन तत्पर - Marathi News | Coronavirus: Navi Mumbai administration ready to serve coronavirus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी नवी मुंबई प्रशासन तत्पर

स्वतंत्र यंत्रणा : इंडिया बुल्समध्ये ६३३ जण डॉक्टरांच्या देखरेखीखाली ...

Coronavirus: धक्कादायक 22 जवानांसह एका परिचारिकेचाही अहवाल पॉझिटीव्ह; आता रुग्णसंख्या 76 - Marathi News | Coronavirus: Report of a nurse with shocking 22 jawans also positive; Now the number of patients is 76 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Coronavirus: धक्कादायक 22 जवानांसह एका परिचारिकेचाही अहवाल पॉझिटीव्ह; आता रुग्णसंख्या 76

गंभीर बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयातील कार्यरत एका 25 वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव आला आहे. ...

परप्रांतीय मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस करणार : मोहन जोशी - Marathi News | The travel expenses of foreign workers will be doing by the state Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परप्रांतीय मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस करणार : मोहन जोशी

केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालयाने मजुरांची जबाबदारी नाकारली. ...

CoronaVirus दिलासादायक! 24 तासांत जेवढे कोरोनाग्रस्त सापडले, त्याच्या निम्मे बरे झाले - Marathi News | CoronaVirus Good news In 24 hours 771 patient found; 350 cured hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus दिलासादायक! 24 तासांत जेवढे कोरोनाग्रस्त सापडले, त्याच्या निम्मे बरे झाले

राज्यभरात 24 तासांत 771 कोरोनाग्रस्त सापडले; 35 जणांचा मृत्यू ...

CoronaVirus मुंबईहून उपचार करून दापोलीत आली; महिला कोरोनाबाधित झाली - Marathi News | CoronaVirus first patient found in Dapoli; Woman's came from Mumbai hrb | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus मुंबईहून उपचार करून दापोलीत आली; महिला कोरोनाबाधित झाली

महिलेवर मुंबईला सायन येथे रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथून ती दापोली तालुक्यातील आपल्या माटवण या गावी आली आहे. ...

CoronaVirus: लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश - Marathi News | coronavirus: Strict implementation of lockdown in state, CM Uddhav Thackeray's clear instructions to administration BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

वे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. ...

उपचारांसाठी वाईहून मुंबईला आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, गावात भीतीचं वातावरण - Marathi News |  Corona was found in Wai taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उपचारांसाठी वाईहून मुंबईला आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, गावात भीतीचं वातावरण

सदर कोरोनाबाधित व्यक्ती ही मुंबईहून मार्च महिन्यात शेतीकामासाठी आली होती. गावी आल्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवू लागल्याने ते वेळे येथील एका खाजगी दवाखान्यात गेले. ...