लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१० - Marathi News | Coronavirus: 14 thousand 541 coronavirus patients in the state; The number of victims is 583 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

दिवसभरात ७७१ रुग्ण, तर ३५ मृत्यूंची नोंद, ...

Coronavirus: उत्तर प्रदेशातील मजुरांची वाट बिकटच! आधी कोरोना टेस्ट करा मगच पाठवा, योगींची भूमिका - Marathi News | Coronavirus: Workers in Uttar Pradesh are waiting hard! The conditions imposed by the Yogi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: उत्तर प्रदेशातील मजुरांची वाट बिकटच! आधी कोरोना टेस्ट करा मगच पाठवा, योगींची भूमिका

सर्वांची कोरोना तपासणी अशक्य ...

Coronavirus, Lockdown News: मद्य खरेदीसाठी झुंबड; तळीरामांची दुकानांसमोर लांब रांगा! - Marathi News | Coronavirus, Lockdown News: The rush to buy alcohol; Long queues in front of shops! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus, Lockdown News: मद्य खरेदीसाठी झुंबड; तळीरामांची दुकानांसमोर लांब रांगा!

मराठवाड्यात लातूरमध्ये दारूविक्री सुरू झाली असली तरी औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीत ती बंद आहे. ...

Lockdown News: दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा; महिला संघटनांची मागणी - Marathi News | Lockdown News: The decision to start liquor shops should be reconsidered; Demand for women's organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lockdown News: दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा; महिला संघटनांची मागणी

लॉकडाउनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे २६ एप्रिलपर्यंत देशभरातून ५८७ तक्रारी आल्या आहेत ...

Coronavirus: धक्कादायक! मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus: Shocking! IPS officer also infected with corona in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: धक्कादायक! मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण

नागपाडा, ताडदेव, वरळी, आग्रीपाडा, भायखळा, एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी या अधिकाºयावर आहे ...

Coronavirus, Lockdown News: बंद वाइन शॉपसमोर ‘करदात्यां’च्या रांगा; सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी - Marathi News | Coronavirus, Lockdown News: Queues of 'taxpayers' in front of closed wine shops; Aishi-Taishi of social distance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus, Lockdown News: बंद वाइन शॉपसमोर ‘करदात्यां’च्या रांगा; सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी

दारूची दुकाने उघडण्यासाठी काय हरकत आहे. सध्या सरकारच्या तिजोरीत आता कोणतेही उत्पन्न जमा होत नाही. दारूची दुकाने उघडली तर त्यातून सरकारला महसूल मिळेल. ...

Coronavirus:...आणि आजींना हक्काचे धान्य मिळाले; दहिसर शिधावाटप दुकानातील प्रकार - Marathi News | Coronavirus: ... and Grandma got the right grain; Types of Dahisar ration shop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...आणि आजींना हक्काचे धान्य मिळाले; दहिसर शिधावाटप दुकानातील प्रकार

उपनियंत्रकाच्या तक्रारीनंतर परवानाच रद्द ...

Coronavirus:पैसे संपले.. सांगा पोटाची खळगी कशी भरायची?; परप्रांतीय मजुरांचा सवाल - Marathi News | Coronavirus: I run out of money .. tell me how to fill my stomach ?; The question of foreign workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus:पैसे संपले.. सांगा पोटाची खळगी कशी भरायची?; परप्रांतीय मजुरांचा सवाल

गावी जाण्यासाठी आसुसलेल्या कामगारांच्या पोलीस ठाण्यांबाहेर रांगा ...