संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
एम्सद्वारा सोमवारी रात्री उशिरा चार जणांचा थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामध्ये एका दिग्गज राजकीय नेत्याचे नाव असल्याने अमरावती शहराला हादरा बसला आहे. ...
विदर्भात रविवारी दिवसभरात २४ नव्या कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे. ...
तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ...