लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
रूपीनगर, संभाजीनगर, तळवडेतील सात, पुण्यातील एक पॉझिटिव्ह; पिंपरीत रूग्णांची संख्या ६३ वर - Marathi News | Seven corona positive was found in Rupeenagar, Sambhajinagar, in Talwade, one in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रूपीनगर, संभाजीनगर, तळवडेतील सात, पुण्यातील एक पॉझिटिव्ह; पिंपरीत रूग्णांची संख्या ६३ वर

तरूण लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना ...

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परिक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत : उदय सामंत - Marathi News | University, college and CET Exam schedule in two days: Uday Samant hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परिक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत : उदय सामंत

एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याची ग्वाही शिक्षणमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. ...

किरकोळ विक्रेत्यांच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे राहील : रावसाहेब दानवे - Marathi News | The central government will stand behind the retailers : Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरकोळ विक्रेत्यांच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे राहील : रावसाहेब दानवे

किरकोळ व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. सरकार त्यांना वाऱ्यांवर सोडणार नाही.  ...

इगतपुरीत अडकलेले ३०२ परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेतून परराज्यांत रवाना - Marathi News |  302 foreign workers stranded in Igatpuri sent to foreign states by special train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत अडकलेले ३०२ परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेतून परराज्यांत रवाना

सर्व ३०२ व्यक्तींना तपासणी करून संसर्ग नसल्याचा दाखला घेतल्यानंतर रवाना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार अर्चना पागीरे यांनी दिली. ...

साहेब, गावाकडं जायचंय, आता वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाबाहेर रांगाच रांगा - Marathi News | Sir, I want to go to the village, now I am queuing outside the hospital for medical certificate in mumbai MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, गावाकडं जायचंय, आता वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाबाहेर रांगाच रांगा

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (फोटो संग्रहित आहे) ...

रेड झोनमधील शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती - Marathi News | Fear of redundancy for teachers in the red zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेड झोनमधील शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती

विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होणार परिणाम ...

कोरोनामुळे नगरसेवक आले आॅनलाईन पहिल्याच प्रयोग यशस्वी : दंगा, गोंधळाला फाटा - Marathi News | Corona brings corporators online The first experiment successful: riot, chaos | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनामुळे नगरसेवक आले आॅनलाईन पहिल्याच प्रयोग यशस्वी : दंगा, गोंधळाला फाटा

पण आॅनलाईन सभेत मात्र मौनी सदस्यांनीही मौन सोडले होते. संचारबंदीमुळे अनेक नगरसेवकांची दाढी वाढलेली होती. त्यांचा लुक बदललेला होता. त्यावर  दाढीतील लुक चांगला दिसतो, अशी कमेंट खुद्द आयुक्तांसह सदस्यांनीही केली.  ...

‘त्या’ दोनशे भाविकांचा पश्चिम बंगालमधून परतण्याचा मार्ग अद्यापही ‘बंद’ - Marathi News | Two hundred devotees' way back from West Bengal still 'closed' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ दोनशे भाविकांचा पश्चिम बंगालमधून परतण्याचा मार्ग अद्यापही ‘बंद’

नाशिक : जुने नाशिक, हरसूल, नाशिकरोड या भागातून सुमारे २०९ आबालवृद्ध भाविक पश्चिम बंगाल राज्यातील मालडा जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र ... ...