लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : पुणे शहरात नव्याने सुरु होणार १० कोविड केअर सेंटर्स - Marathi News | Corona virus : 10 new Covid Care Centers to be started in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात नव्याने सुरु होणार १० कोविड केअर सेंटर्स

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १८०० च्या पार गेला आहे. ...

यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डात १३३ जण भरती - Marathi News | Recruitment of 133 persons in Isolation Ward of Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डात १३३ जण भरती

गत आठवड्यात पॉझेटिव्ह रुग्णांचा वाढलेला वेग या आठवड्यात मंदावला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण ८१ असून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १३३ जण भरती आहेत. ...

कोरोनामुळे मेक्सिकोत हजार महिलांचे खून! - Marathi News | Corona kills thousands of women in Mexico | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनामुळे मेक्सिकोत हजार महिलांचे खून!

वसंत भोसले - युद्ध नाही म्हणून शांतता आहे, असे नव्हे. ह्यकोरोना-१९ह्णच्या प्रभावाने ज्या स्वत:च्या घरात सर्वाधिक सुरक्षितता असते, अशा ... ...

बारामती एमआयडीसी सुरुच राहणार;कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने उद्योगांवर होती टांगती तलवार - Marathi News | Baramati MIDC will be continue started due to 'excluded' from 'contenment' zone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती एमआयडीसी सुरुच राहणार;कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने उद्योगांवर होती टांगती तलवार

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने कटफळसह एमआयडीसी परिसर सील होण्याची टांगती तलवार उद्योगांवर होती. ...

घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता.. - Marathi News | The joy of returning home was on his face. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता..

लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. ...

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे नर्सच्या भूमिकेत - Marathi News | Mayor of Kalyan Dombivali Vinita Rane in the role of nurse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे नर्सच्या भूमिकेत

महापौर राणे या मुंबईतील नायर रुग्णालयत नर्स होत्या. 32 वर्षे त्यांनी त्याठिकाणी नर्सचे काम केले. ...

CoronaVirus News : महाराष्ट्रातील 'या' शहरात सगळी दुकानं उघडणार, लग्नसोहळेही होणार... अर्थात अटी-शर्ती लागू - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in shops will open permission for wedding in nasik SSS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CoronaVirus News : महाराष्ट्रातील 'या' शहरात सगळी दुकानं उघडणार, लग्नसोहळेही होणार... अर्थात अटी-शर्ती लागू

CoronaVirus Marathi News and Live Updates: मुंबई, पुणे वगळता अनेक शहरांत जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. ...

कल्याण डोंबिवलीत 11 नवे रुग्ण आढळले; तीन महिला पोलिसांचा समावेश - Marathi News | 11 new patients found in Kalyan Dombivali; Including three female police officers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीत 11 नवे रुग्ण आढळले; तीन महिला पोलिसांचा समावेश

एकूण रुग्णांची संख्या झाली 224 ...