लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus, Lockdown News: मुंबई-पुण्यातील कार्यालयात ५ टक्के कर्मचारी; राज्य शासनाचा आदेश  - Marathi News | Coronavirus, Lockdown News: 5% employees in Mumbai-Pune office; State Government Order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus, Lockdown News: मुंबई-पुण्यातील कार्यालयात ५ टक्के कर्मचारी; राज्य शासनाचा आदेश 

उर्वरित ठिकाणी अधिकारी-कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार ३३ टक्क्यांपर्यंत उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. ...

Coronavirus: पुनर्विकास प्रकल्पांचे आर्थिक गणित कोरोनामुळे कोसळणार; गरीब, मध्यमवर्गाला बसणार फटका - Marathi News | Coronavirus: The economic math of redevelopment projects will collapse due to the corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: पुनर्विकास प्रकल्पांचे आर्थिक गणित कोरोनामुळे कोसळणार; गरीब, मध्यमवर्गाला बसणार फटका

घरांच्या मागणीसह किंमत कमी होण्याचा धोका ...

Coronavirus: प्रवासाची संधी हुकल्याने कामगारांचा गोंधळ; पाटणापर्यंत विशेष गाडीचे नियोजन - Marathi News | Coronavirus: Confusion of workers due to missed travel opportunities; Planning of special train to Patna | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: प्रवासाची संधी हुकल्याने कामगारांचा गोंधळ; पाटणापर्यंत विशेष गाडीचे नियोजन

नावनोंदणीसाठी परप्रांतीयांची पहाटेपासून गर्दी ...

Coronavirus: कळवा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण - Marathi News | Coronavirus: report corona to medical officer at hospital; An atmosphere of fear among employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कळवा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण

योग्य सुविधा मिळत नसल्याचा केला आरोप ...

Coronavirus: भिवंडीतील ९0 वर्षीय आजीबाईंची कोरोनावर मात; एकाच दिवशी १६ रुग्णांना सुट्टी - Marathi News | Coronavirus: 90-year-old grandmother from Bhiwandi overcomes coronavirus; 16 patients discharged on the same day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: भिवंडीतील ९0 वर्षीय आजीबाईंची कोरोनावर मात; एकाच दिवशी १६ रुग्णांना सुट्टी

बदलापूरची दोन कुटुंबेही झाली बरी ...

Lockdown News: अखेर वसई-विरारमधील तळीरामांचा घसा ओला; खरेदीसाठी उडाली झुंबड - Marathi News | Lockdown News: Taliram's throat finally wet in Vasai-Virar; The rush to shop | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Lockdown News: अखेर वसई-विरारमधील तळीरामांचा घसा ओला; खरेदीसाठी उडाली झुंबड

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने दारूची दुकाने सुरू ...

Coronavirus in Thane: ठाण्यात कंटेन्मेंट झोनच्या सीमा वाढल्या; लॉकडाउनचे नियम अधिक कडक - Marathi News | Coronavirus: Containment zone boundaries increased in Thane; Lockdown rules are stricter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus in Thane: ठाण्यात कंटेन्मेंट झोनच्या सीमा वाढल्या; लॉकडाउनचे नियम अधिक कडक

आयुक्तांचा निर्णय, अत्यावश्यक दुकाने निर्धारित वेळेतच सुरू राहणार ...

Coronavirus: २४ हजार कामगारांना घरी जाण्याची ओढ; जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र - Marathi News | Coronavirus: 24,000 workers want to go home; 163 shelter centers in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: २४ हजार कामगारांना घरी जाण्याची ओढ; जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र

२,३१५ मजूर रेल्वेने रवाना, गावी जाण्यासाठी सर्वांच्या विनवण्या ...