लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुणे शहरातील हॉटस्पॉट भागातील बँका बंदच... एटीएम राहणार सुरू - Marathi News | Banks in hotspot areas closed in the pune ... ATMs will remain open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील हॉटस्पॉट भागातील बँका बंदच... एटीएम राहणार सुरू

नॉन कंटेन्मेंट भागात सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यत चालणार काम ...

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांकडून एसटीचा प्रवास - Marathi News | ST's journey from citizens stuck in lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांकडून एसटीचा प्रवास

एसटी महामंडळाकडून ५० बस सोडल्या  ...

मद्यविक्रीकरिता उत्पादन शुल्क विभागाने लढविली शक्कल - Marathi News | Excise department fights for sale of liquor; The token system will be adopted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यविक्रीकरिता उत्पादन शुल्क विभागाने लढविली शक्कल

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ... ...

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मजुरांची धावपळ, पन्नास ते तीनशे रुपये आकारुन प्रमाणपत्र  - Marathi News | Rush of workers for medical certificate, certificate charging fifty to three hundred rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मजुरांची धावपळ, पन्नास ते तीनशे रुपये आकारुन प्रमाणपत्र 

कोरोनामुळे मुंबईत अडकलेल्या व मुंबईतून आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उत्तर भारतीय मजुरांची गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे. ...

त्या विशेष मुलांसाठी त्यांचा रोज ४ किमीचा प्रवास - Marathi News | For those special children, their daily journey is 4 km | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या विशेष मुलांसाठी त्यांचा रोज ४ किमीचा प्रवास

लॉकडाऊनच्या ठिकाणी इंटरनेट नसल्याने समुपदेशनासाठी रोज पायपीट ...

Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१  - Marathi News | Corona virus : corona's six death in pimpri chichwad; number of patient on 71 in city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत कोरोनामुळे सहावा बळी; शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७१ 

दिवसभरात दहा आठ नवीन रूग्ण सापडले ...

वेसावे यारी रोड येथे आरोग्य तपासणीसाठी लागल्या पहाटेपासून रांगा - Marathi News | Queues for health check-up at Vesave Yari Road from early morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे यारी रोड येथे आरोग्य तपासणीसाठी लागल्या पहाटेपासून रांगा

परराज्यातील मजुरांची त्यांच्या मूळ गावी रवानगी करण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ...

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले - Marathi News | CoronaVirus Wow! In two days, 700 patients were cured in the state: Rajesh Tope hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २५ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. ...