संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. पण आज शरद पवार, उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना समन्वयाच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी एक उदाहरणच दिलं. ज ...
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता. ...
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार ना ...
LockDown in Maharashtra: तूर्त लॉकडाऊन नाही, निर्बंध कठोर करणार. नवीन कोरोना विषाणू सद्य:स्थिती व उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबईतील ५१,४३० बेडवर फक्त ७,५८२ तर; ठाण्यात ३८,९१५ बेडवर ३,२०१ रुग्ण; धास्ती : कोरोनाचा नवा विक्रम; एका दिवसात १५ हजार रुग्ण ...