लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: झोपडपट्टी परिसरात मोफत औषधे पुरविणार; ठाणे मनपा आयुक्तांचा निर्णय - Marathi News | Coronavirus: will provide free medicine in slum areas; Decision of Thane Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: झोपडपट्टी परिसरात मोफत औषधे पुरविणार; ठाणे मनपा आयुक्तांचा निर्णय

प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांचे अतिजोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तत्काळ वर्गवारी करावी ...

Coronavirus: इनोव्हेटर्ससोबत सर्वेश साधतोय समन्वय; विविध प्रकल्पांबाबत तांत्रिक, व्यवस्थापकीय मार्गदर्शन - Marathi News | Coronavirus: Coordinating services with innovators; Technical, managerial guidance on various projects | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: इनोव्हेटर्ससोबत सर्वेश साधतोय समन्वय; विविध प्रकल्पांबाबत तांत्रिक, व्यवस्थापकीय मार्गदर्शन

कोरोनाचे संकट नवीन असल्यामुळे सतत नवीन माहिती पुढे येत आहे तसेच काही जुनी माहिती चुकीची ठरत आहे. ...

Coronavirus: दंत महाविद्यालय होणार कोविड रुग्णालय; ५०० खाटांची होणार सोय - Marathi News | Coronavirus: Kovid Hospital to be a dental college; There will be facility of 500 beds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: दंत महाविद्यालय होणार कोविड रुग्णालय; ५०० खाटांची होणार सोय

अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केली तयारी ...

Coronavirus in Thane: ठाणे जिल्हा रुग्णालयात आणखी ८० खाटांची सोय; कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या - Marathi News | Coronavirus in Thane: 80 more beds in Thane District Hospital; Increasing number of corona patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus in Thane: ठाणे जिल्हा रुग्णालयात आणखी ८० खाटांची सोय; कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या

पंकज रोडेकर    ठाणे : जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात जिल्हा रुग्णालयात खाटांची ... ...

CoronaVirus in Mumbai धोक्याची घंटा! राज्याच्या निम्मे नवे रुग्ण एकट्या मुंबईत; चिंतेत वाढ - Marathi News | CoronaVirus Marathi news 694 new patient found in mumbai today, 25 deaths hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai धोक्याची घंटा! राज्याच्या निम्मे नवे रुग्ण एकट्या मुंबईत; चिंतेत वाढ

आजही राज्यभरात १२१६ नवे रुग्ण सापडले आहेत. एकट्या मुंबईचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus चिंताजनक! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १२०० पार - Marathi News | CoronaVirus Marathi news 1216 new patient found in Maharshtra hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus चिंताजनक! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १२०० पार

आजपर्यंत मुंबई आणि राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये १००-२०० चा फरक होता. ...

...जेव्हा वृक्षछायेत जुळतात रेशीमगाठी - Marathi News |  ... when marrige the shade of the tree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...जेव्हा वृक्षछायेत जुळतात रेशीमगाठी

ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले. ...

मजुरांसोबत राहून जाणला त्यांचा वेदनादायी प्रवास - Marathi News | Their painful journey of living with the laborers | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मजुरांसोबत राहून जाणला त्यांचा वेदनादायी प्रवास

...